Namo Shetkari Yojana News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे Pm किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे परंतु आत्ताच मिळालेल्या अपडेट नुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांचा खात्यावरती जमा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार pm किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24 फेब्रुवारी रोजी जमा केला जाणार आहे. परंतु, याच पार्श्वभूमी वरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत देखील चर्चा सुरू झालेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती Namo Shetkari Yojana News
( नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल आणि कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता)
PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार ?
पीएम किसन संबंधित योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बागलपुरा बिहारीतून वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता 19 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
हे पण वाचा : Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता
नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आतुरता लागलेले आहे. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांना 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. परंतु ही मदत पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाते.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. ज्यातील पाचवा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वाशिम वेतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. आता सर्व हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी महासंबंधी योजना 1 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित येणार नाहीत हे पष्ट करण्यात आलेले आहे.
(शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की दोन्ही हप्ते एकत्रित मिळायला हवे तर तुमचे मत कमेंट करून जरूर कळवा! तसेच हा लेख आवडले असल्यास दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत चला आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.)
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा
3 thoughts on “नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर! या तारखेला जमा केला जाऊ शकतात ₹2000 हजार रुपये?”