Namo Shetkari Hapta : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या व आर्थिक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती निगडित अवजारे व अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १९ हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता चार महिन्याचा काळ संपला. जून महिन्यात पीएम किसान (Pm Kisan Yojana 20th Hapta) योजनेचा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही माध्यमांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी चा देखील आता जमा होणार असो देखील म्हटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. असं झाले तर शेतकऱ्यांना खरीप हंगामात या पैशाची मोठी मदत होणार आहे.Namo Shetkari Hapta
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी (Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2025) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी (7th installment of Namo Shetkari Yojana) योजनेचा हप्तेची देखील आतुरता लागलेली आहे.
जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता (It is likely that the installment of Namo Shetkari Yojana will be deposited in the accounts of farmers in the month of June)
आपण पाहतच आहोत की, प्रसार माध्यमांमध्ये सध्या वेगवेगळे दावे केले जात आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या बातमीकडे अधिकृतपणे न पाहता शासनाच्या घोषणाची वाट पहावी.
विशेषता: नमो शेतकरी महा सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभा बाबत वाढ होणार असल्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का? याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागलेले तर सरकारने या योजनेबद्दल काही महत्त्वाचे बदल करणार का? व रकमेत वाढ करणार का? हप्ता कधी मिळणार? या सर्व प्रश्नांचे उत्तरे आज स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ताह दोन्ही सोबत जमा होणार? (Will the installment of PM Kisan Yojana and Namo Shetkari Yojana be deposited together?)
देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामध्ये देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहेत तर महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील हा लाभ जमा झालेला आहे.
यानंतर काहीच दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात आला. पी एम किसान योजनेचे 19 हप्ते नमो शेतकरी योजनेचे सहा ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आता शेतकऱ्यांना सातव्या हप्त्यात ची आतुरता लागलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी हप्त्याला विलंब का? Namo Shetkari Hapta News
- शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हप्ता कधी जमा होणार? राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली आहे का? अर्थसंकल्पात योजनेत काही महत्त्वाचा बदल झाला आहे का? सरकारकडून हप्तेची रक्कम वाढवली जाणार का? अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नाव नोंदवले आहे तर या हप्ताबाबत शेतकऱ्यांमध्ये आतुरता वाढत चाललेली आहे.
नमो शेतकरी योजना काय आहे? (Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2025)
Namo Shetkari महा सन्मान निधी योजना ही एक महाराष्ट्र सरकारचे महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी एक वरदान कारक ठरत आहे. योजना राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये आर्थिक मदत जमा केली जाते. ही मदत तीन समान हफ्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रत्येकी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
Namo Shetkari योजनेचा हप्ता कधी जमा होणार?
नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा होईल अशी माहिती सध्या समोर येत आहे परंतु शासनाचे माध्यमातून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही हे देखील शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.
- बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक.
- पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक.
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केलेली आहे का?
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे ₹2000 हजार रुपये मिळणार? आली मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळणार!
नमो शेतकरी महा सन्मान योजनेमध्ये विलंब झाला असला तरी सरकार लवकरच सकारात्मक घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार की नाही याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवा आणि अधिकृत घोषणेची वाट पहावी.
जर वरील दिलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थेत असेल तरी पण हप्ता मिळत नसेल तर स्थानिक कृषी कार्यालय किंवा महा सेवा केंद्र संपर्क साधा काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता.
नमो शेतकरी योजनेचे हप्त्याकरिता जिल्हा निहाय पात्र यादी! (District-wise eligible list for installments of Namo Shetkari Yojana!)
-अहिल्यानगर – 5,51,519
अकोला – 1,90,471
अमरावती – 2,74,645
छत्रपती संभाजीनगर – 3,46,850
बीड – 3,79,817
भंडारा – 2,19,382
चंद्रपूर – 2,50,638
धुळे – 1,57,742
गडचिरोली – 1,52,972
गोंदिया – 2,23,160
हिंगोली – 1,77,074
जळगाव – 4,08,621
जालना – 3,01,042
कोल्हापूर – 4,84,000
लातूर – 2,72,495
नागपूर – 1,81,065
नांदेड – 3,85,637
नंदुरबार – 1,05,411
नाशिक – 4,41,803
धाराशिव (उस्मानाबाद) – 2,37,072
पालघर – 1,00,159
परभणी – 2,51,857
पुणे – 4,46,024
रायगड – 1,17,638
रत्नागिरी – 1,58,998
सांगली – 3,99,422
सातारा – 4,52,483
सिंधुदुर्ग – 1,22,637
सोलापूर – 5,04,175
ठाणे – 74,278
वर्धा – 1,31,003
वाशिम – 1,67,708
यवतमाळ – 2,94,048
एकूण पात्र शेतकरी संख्या – 93,07,721