Namo Shetkari Hapta | शेतकऱ्यांना शेती करत असताना, मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होते. परंतु शासन शेतकऱ्यांना काही सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणे. नुकसान झाल्यास अनुदान व शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नमो शेतकरी व पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळते यामुळे शेतकऱ्यांना शेती निगडित खते बियाणे व अवजारे खरेदी करण्यास मदत होते. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले नाही कधी पैसे कधी जमा होते हे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Namo Shetkari Hapta
शासनाने मध्यंतरी पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहे. तर, राज्य शासनांतर्गत महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये देखील महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आता प्रश्न उपस्थित होतो तेव्हा म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार या योजनेच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे आतुरतेने लक्ष लागलेले आहे.
शेतकऱ्यांना Namo Shetkari Yojana Hapta कधी मिळणार?
शासन अंतर्गत, शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवली. हि योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली, तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पाच हप्तेचे रक्कम जमा करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना 18 वा 19 मिळालेला आहे परंतु अजून सव्वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना लवकरच आता देण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास 91 लाख शेतकरी लाभार्थी आहेत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी 9000 कोटी रुपये खर्च केलेले आहे. आता या हप्ता बाबत कोणती मोठी अपडेट समोर येते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
काही प्रसार माध्यमांमधून अशी देखील शक्यता व्यक्त केले जात आहे की, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा केलेली आहे त्यामुळे शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे ₹2000 हजार रुपये मिळणार? आली मोठी अपडेट समोर