राज्यात पावसाचा जोर वाढणार! आज हवामान खात्याने या जिल्ह्यांसाठी केला विशेष हवामान अंदाज जारी

Monsoon Update News : आज हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवत शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलेला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोण कोण किनारपट्टी लगत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमी वरती मुंबईसाठी येलो अलर्ट तर दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. नागरिकांनी आणि मच्छीमारांनी सावधगिरी बाळगण्याचे आव्हान आता शासनाकडून करण्यात आलेले आहे नदीकाठच्या रहिवाशांना देखील सतर्क करावे अशी लेखक सांगण्यात आलेले आहे. Monsoon Update News

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हवामान खात्याचा अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या ताजा अपडेट नुसार, मुंबई सह कोकण किनारपट्टी भागामध्ये येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे यामुळे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये Yellow Alert ज्वारी केलेला आहे तर कोकणातील विशेषता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाका बसणार

राज्यात जरा यावर्षी पावसाचा चित्र आपल्याला वेगळच पाहायला मिळाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण मे महिना पावसाने हैराण केलं होतं आणि आता जूनच्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ होत आहे आणि शेतातील पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. हवामान खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने एक नवीन हवामान आला तर जाहीर केल्यामुळे सर्वांना हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या हवामान अंदाज मध्ये नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रवचने नियोजन करताना खबरदारी घ्यावी अशा आव्हान प्रशासनाने केलेली आहे. आता पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कसे राहणाऱ्या कडे आता पाहण्यासारखे राहणार आहे का हवामान अंदाज खरा ठरतो का खोटा ठरतो हा देखील मोठा प्रश्न आहे.

हे पण वाचा | Maharashtra Weather Update : पुढील दहा दिवस महाराष्ट्रात कसा पडणार पाऊस? वाचा नवीन अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!