शेतकऱ्यांनो या भागात मान्सून आला, या तारखेला होतोय दाखल, वाचा सविस्तर माहिती


Monsoon Update News : राज्यात शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून लवकर येणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी लवकर शेतातील कामे पूर्ण करून घ्यावी. लवकर लवकर पेरणी करता येणार आहे. पाऊस लवकर येणार असल्याने शेतकऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. Monsoon Update News

यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस आधी केळ मध्ये दाखल होणार असून, सध्या तो निकोबार बेटांवर पोहोचण्याची माहिती देण्यात आलेली आहे.

यामुळे महाराष्ट्रात ही लवकर पावसाचा आनंद अनुभवाला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच एवढ्या लवकर आगमन झालं.

हवामान विभागाच्या ताज्या अपडेट नुसार, यंदा मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, जो दरवेळेस एक जून दरम्यान पोहोचतो ही बाब आता मागील 17 वर्षातील विशेष घडामोडी आहे. सध्या मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगालचे उपसागरामध्ये काही भाग आणि निकोबारच्या बेटावरती प्रवेश केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घेऊन

पेरणीची पूर्वतयारी करून घ्यावी.

हवामान विभागाचा अंदाज सांगतो की, महाराष्ट्रात मान्सून 6 जून पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्या आधी मान्सून दक्षिण अरबी समुद्रात, श्रीलंकेच्या काही भागात आणि अंदमान बेटावर उतरलेला आहे. या हालचाली पाहता यंदा राज्यात लवकर पाऊस सुरू होण्याची शक्यता अधिकच वर्तवली जात आहे.

पावसाळा आधीच ही शेवटची काही दिवसा संधीचे असून, शेतकऱ्यांनी बी बाण खते औषध यांची तयारी आता सुरू करावी. साठवणुकीचे साहित्य, गोदामे, वीर यांची तपासणी करून पाण्याचा योग्य साठा आणि शेतातील व्यवस्था सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. शेतातील कामे देखील लवकरात लवकर उरकून घ्यावे आणि मशगती पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही मागच्या वेळेस पाऊस उशिरा आल या भरोशावर बसतात तर अचानक आलेल्या पावसामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

यंदा पावसाचा आगमन लवकर होणार आहे ही बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि शुभ संकेत देखील मानले जात आहे. ची पेरणी लवकर होईल शेतीला पाणी योग्य मिळेल तलाव भरतील आणि बाजारपेठाची गर्दी वाढेल यामुळे दळणवळण सुरळीत होईल. आणि पुढच्या हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज! या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट, पुढील 24 तास धोक्याचे!

2 thoughts on “शेतकऱ्यांनो या भागात मान्सून आला, या तारखेला होतोय दाखल, वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!