Monsoon Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला असून, हवामान खात्याने पुढील काय दिवसात महाराष्ट्राचा अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात नैऋत्य मौसम मी पाऊस दाखल झाला असून, त्यांच्या हालचालीमुळे महाराष्ट्रातील लवकरच मान्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दर महिन्यात पार्श्वभूमी वरती पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार 6 जूनच्या आसपास राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. पण तू त्यापूर्वी राज्यावरती चक्रीवादळाचा संकट निर्माण झालेला आहे. Monsoon Update
चक्रीवादळाचा संकट राज्यावरती
हवामान दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये 16 ते 18 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होणारा असून, त्यापासून पुढील आठवड्यात शक्ती नावाचं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ 23 ते 28 दरम्यान वेगाने पुढे सरकणार आहे यामुळे किनारपट्टीच्या राज्यांमध्ये अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना इशारा
सध्या राज्यात मान्सून पूर्वतयारी सुरू असून शेतकऱ्यांनी देखील आता जोरात शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे जिकडे तिकडे शेतकरी राहणार मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने एक महत्त्वाचा विषय आलेला आहे त्यामुळे हा हवामान अंदाज शेतकऱ्यांनी जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, संभाजीनगर, अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा यांचा समावेश आहे.
तसेच बुलढाणा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे देखील आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
पुण्यामध्ये चार दिवस येलो अलर्ट
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून, मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर हवामान खात्याच्या पुढील अंदाजानुसार चार दिवस पुण्यात येलो अलर्ट दिलेला असून, मेघगर्जना विजांच्या कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी मिळत नसल्यास बाहेर न पडण्यास आव्हान करण्यात आलेले आहे. पावसामुळे पुणेकरांना मनापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही जोर
या हवामान बदलाचा परिणाम केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पदुचेरी आणि तेलंगणामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 मे पर्यंत कर्नाटकतील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो ऑर्डर जारी केलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आता लवकरच या पावसाचे आगमन महाराष्ट्र मध्ये होणार आहे.
मान्सूनची स्थिती आणि पुढील वाटचाल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या अंदमान निकोबार आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात पाऊस सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कुमोरीन शेत्र आणि बंगालच्या उपसागराच्या इतर भागांमध्ये ही मान्सून सक्रिय होईल. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार असून, महाराष्ट्रात 6 जून पर्यंत त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाच्या प्रमाण
पुणे वेधशाळे यांना दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीच्या तुलनेत 105 टक्के अधिक पाऊस देणारा ठरेल, असा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस ची शक्यता असून शेती आणि पाण्यासाठी दृष्टीने ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!