यंदा राज्यात मान्सून लवकर का? दाखल झाला, हवामान तज्ञ काय म्हणतात पहा


Monsoon News : महाराष्ट्रात यंदा पावसाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच हजारी लावली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होतो. मात्र तसं की आपल्याला दरवेळेस पाहायला मिळतं परंतु या वेळेस वेगळेच वातावरण पाहायला मिळाला आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे तो म्हणजे मे महिन्यात. नुसता मान्सून दाखल झाला नसून तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. इतकच नव्हे तर कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. याच्या क्या प्रश्नामध्ये बऱ्याच लक्ष आकाशाकडे लागले. पण एकच प्रश्न पडतोय मान्सून एवढ्या लवकर का आला? हवामान तज्ञांचे उत्तर ऐका कारण स्पष्ट होईल! Monsoon News

हे पण वाचा | Rain Update : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट तुमच्या जिल्ह्याच नाव आहे का पहा

अरबी समुद्रा तयार झालं लवकरच गणित

हवामान तज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र वेळेपूर्वी तयार झाले. या सिस्टीम मुळे पावसाला पोषक वातावरण मिळालं आणि केरळ, कर्नाटक ओलांडून मान्सून थेट महाराष्ट्रात शिरकाव करू लागला. साधारणता एक जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो पण यंदा 24 मे लाच आगमन झालं. त्यानंतर पावसाच्या सिस्टीमने आपला मोर्चा महाराष्ट्राच्या दिशेने वळवला आहे.

महाराष्ट्रातील हवामान बदल पाहता प्रवीण कुमार यांनी सांगितले की अरबी समुद्रातील हवामानाची दिशा आणि कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रासाठी अनुकूल ठरला. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाने दडकी दिली. त्याचवेळी हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार या सिस्टीमची तीव्रता सध्या कमी झाली असली तरी पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

मान्सूनच्या या वेळेपूर्वीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये संमिश्र भावना आहे. काहींनी पेरणीची तयारी सुरू केली आहे, तर काही मी अजून हवामान स्थिर होईपर्यंत वाट पाहत आहेत. हवामान विभागाने देखील पुढील आठवडाभर परिस्थितीवर लक्ष ठेवाव असा सुचित केला आहे.

1 thought on “यंदा राज्यात मान्सून लवकर का? दाखल झाला, हवामान तज्ञ काय म्हणतात पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!