Mofat Pith Girni Yojana: सरकारने महिलांसाठी अनेक अशा योजना सुरू केली आहे त्यामुळे महिलांना एक आर्थिक पाठबळ तुम्ही मिळतच आहे परंतु त्यांना व्यवसाय करण्यास देखील मदत होत आहे. राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना हि राबवली त्यानंतर आता पुन्हा एकदा मोफत पीठ गिरणी योजना देखील राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पीठ गिरण देण्यात येणार आहे यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कसा अर्ज करू शकता व पात्र कोण आहे व लाभार्थी कशा पद्धतीने अर्ज करू शकता याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mofat Pith Girni Yojana
नागपूर पासून 200 किलोमीटर दुर एका खेळातील पार्वती बाई गेल्या निवडणुकीच्या आधी ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेत नाव नोंदवून आली होती. घरात मुलं दोन, नवरात्र आरोग्य कमकुवत, कामाची तशी फारशी हमी नव्हती. पण लाडकी बहीण योजनेमुळे तिला महिन्याला दीड हजार रुपये मिळू लागल्याने त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागलेला आहे.
अशातच आता कशाच बायकांकरिता सरकारने आणली आहे नवीन योजना “मोफत पीठ गिरण योजना” यात सरकार थेट 90% पैसे देत आहे. म्हणजे जर 10,000 रुपयांची गिरण असेल, तर 9000 रुपये सरकार देणार आणि फक्त एक हजार रुपये स्वतः भरायचे आहे. एवढ्या थोडक्या पैशात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
शासन म्हणतोय “बाईला आता कुणावरही अवलंबून राहायचं कारण नाही!”
या योजनेचे खर गमक आहे महिलांना छोट्या व्यवसायासाठी उभा करणे. गावाकडे अजूनही पीठ दळण्यासाठी चाकी फिरावा लागतात, एखादी गिरण असेल तर तिथे रांगा लागतात. अशा वेळी जर गावातलीच एखादी बाई स्वतःची गिरणी सुरू करत असेल, तर तिच्याकडे ग्राहक यायलाच हवे.
पीठ गिरण या योजनेसाठी पात्रता काय?
- महिला महाराष्ट्रातील असावी
- अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी
- वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- कुटुंबाच वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावा.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी प्राधान्य
मोफत पीठ गिरण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- गिरणी खरेदीसाठी कोटेशन
मग नक्की काय फायदा होतो?
एकदा गिरणी सुरू झाले की, यासाठी नियमित रोजगार सुरू होतो रोज पिठाच्या दळण्याची कामे मिळतात. एका दिवसामध्ये दहा ते वीस किलो पीठ दळलं तरी 150- 200 रुपये सहज मिळतात. महिन्याला किमान चार ते पाच हजार रुपये मिळतात. काही महिन्यांचे हेच उत्पन्न वाढवता येते पीठ पॅकेजिंग करून विकायला लागल्यास दर महिन्याला दहा हजार ते पंधरा हजार रुपये सहज मिळू शकतात.
ही योजना म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दिलेला खरा आधार.
आज ग्रामीण भागातील हजार महिलांना रोजगाराची आत्मसन्मानाची आणि प्रतिशीची गरज आहे. शेतातल्या कष्टाबरोबर जर बाईला घराजवळ गिरणीचा व्यवसाय मिळाला, तर ती आर्थिक दृष्ट्या उभी राहू शकते.
FAQ
1) मोफत पीठ गिरण योजना काय आहे?
- मोफत पीठ गिरणी योजना ही महाराष्ट्र सरकारचे एक विशेष योजना आहे, च्या मध्य महिलांना स्वतःचं पीठ गिरण व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% अनुदान दिलं जातं.
2) मोफत पीठ गिरण योजनेत किती अनुदान मिळतं?
- या योजनेअंतर्गत गिरणीच्या किमतीपेक्षा 90% रक्कम सरकार भरते. उदाहरणार्थ. 10,000 रुपयांच्या गिरणीसाठी फक्त 1,000 रुपये महिलेला भरावे लागतात.
3) मोफत पीठ गिरण योजनेसाठी कोण आहे पात्र
- महाराष्ट्रातील महिला, अनुसूचित जाती/ जमातीतील असावी, वय १८ ते साठ वर्षे दरम्यान, वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी, ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य
4) मोफत पीठ गिरण योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे?
- आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, गिरणी खरेदी कोटेशन,
5) मोफत पीठ गिरण साठी अर्ज कुठे करावा लागतो?
- संबंधित जिल्हा परिषद/ पंचायत समिती कार्यालय किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येतो.
(Disclaimer : वरील देवी सर्व माहिती प्रसारमाध्यम व सरकारी वेबसाईटच्या आधारे आहे कोणती जाणून घेण्यासाठी सरकारी वेबसाईटचा उपयोग करा ही माहिती फक्त एक केवळ माहितीच्या उद्देशाने दिलेले आहे. कुठलाही दवा करत नाही)