IMD NEWS: हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

Meteorological Department forecast : भारतीय हवामान (IMD Weather Forecast) खात्याने नुकत्याच सोशल मीडिया वरती जाहीर केलेल्या हवामान अंदाज मध्ये पुढील 24 तासांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे नागरिकांना हवामान बदलाचा आढावा घेणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Meteorological Department forecast

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा (Heat wave) तीव्र झळा वाढलेल्या आहेत, यामुळे अनेक ठिकाणी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकतेच दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये पुढील 24 तासात काही भागात वादळी (Rain with gusty winds) वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाज मध्ये वातावरणात बदल झाल्यामुळे नागरिकांनी (Citizens alert) सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

राज्यामध्ये उष्णतेचा तीव्र प्रकोप

  • गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाच्या तीव्र (Strong sun rays) झळा नागरिकांना सहन करावा लागत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानाने उंचांक गाठलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा या शहरामध्ये कमल तापमाना 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले आहे.
  • तर मुंबई आणि इतर परिसरात उन्हाचा तडाका जाणवत असून, दुपारच्या वेळी वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास जाणवत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून तापमान 35°c च्या आसपास पासून, उष्णतेच्या झळा नागरिकांना जाणवत आहेत.

राज्यात पावसाची शक्‍यता?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या, नुकत्याच हवामान अंदाज मध्ये, राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर या हवामान बदलाचा प्रभाव अधिक दिसून येणार आहे. तर कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वाऱ्यांचा वेग वाढेल तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

हवामान तज्ज्ञांनी (Meteorologist) दिलेल्या माहितीनुसार, सध्या समुद्रातील तापमान आणि हवेचा दाब यामध्ये मोठा बदल झालेला आहे. यामुळे कोकण व किनारपट्टीवर अचानक ढग दाटून येण्याची शक्यता आहे. यामुळे काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

विदर्भात मोठा हवामान अंदाज!

राज्यातील अन्य भागांप्रमाणे, विदर्भात देखील उन्हाचा जोर काय असून, कमल तापमान 38 ते 40° c च्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा या भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान (Meteorological Department) खात्याने वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे. किनारपट्टी भागामध्ये वाऱ्यांचा वेग अधिक असेल आणि त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा

भारतीय हवामान खात्याने यंदा मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी 11 ते दुपारी तीन यावेळी तुमच्या तीव्र झाला ग्राहकांना जाणवणार आहेत. यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे गरज असल्यास जरा बाहेर पडा अन्यथा योग्य ते नियोजन करा. (It is necessary to protect the citizens of the state from the sun)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे प्रवाह मंदावला आहे. तर राज्याच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर नैऋत्ये कडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे हवामान मध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे.

नागरिकांनी कोणती गोष्टींची काळजी घेणे गरजेचे!

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच दिवसा भरपूर पाणी प्या आणि हलका आहार घ्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी गॉगल्स आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. अचानक हवामान बदलल्या सुरक्षित ठिकाणी थांबा. उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे तसेच लहान मुलांची देखील काळजी घ्या.

https://twitter.com/Indiametdept?t=taTLuazWF2BrfcqQ3zVKVA&s=09

(अशाच नवनवीन हवामान अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा! जेणे करून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.)

Leave a Comment

error: Content is protected !!