MCX Today Gold Rate | आज देखील सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. दरोरोज सोने नवीन विक्रम गाठत आहे. आज गुरूवार 20 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. या नागरिकांना मोठया महागाईच्या झळा सहन करावा लागत आहेत. गुरुवारी सकाळी सोने दहा ग्रॅम 24 कॅरेट नुसार, ८९७९६ रुपयांचा नवा विक्रम घाठला आहे. तथापि नंतर किंचित किमतीत घट झाली आहे. चार एप्रिलच्या करारासाठी MCX सोन्याचा भाव ८९061 प्रति दहा ग्रॅम वर पोचलेला आहे. MCX Today Gold Rate
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ!
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. COMEX वर सोन्याची किंमत प्रति ट्राय अंस $3,065.20 या नवीन विक्रेमी किमती गाठलेले आहे. जो यावर्षी आतापर्यंत 15 टक्के वाढ दर्शवितो. या वर्षी भारतात स्टॉप गोल्ड किमती 100% पेक्षा जास्त वाढलेले आहे तर याचा कालावधी निफ्टी 50 मध्ये तीन टक्के पेक्षा जास्त घसरून झालेले आहे.
ट्रम्प च्या नवीन व्यवसाय धोरणाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर
अमेरिकेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रॅफिक धोरणामुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थेत वाढ झालेली आहे. चलनवाढबद्दल अनिश्चित वाढली आहे. त्यामुळे व्यवसायावर अनिश्चिता पसरल्यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. नागरिक सोन्याला सेफ गुंतवणूक म्हणून पहात आहेत व याकडे वळलेले देखील पाहायला मिळत आहे. बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. भविष्यात देखील सोण्याची किमती आणखी वाढणार असे मत तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या व बाजार भाव आणि मग गुंतवणूक करा गुंतवणूक करणे हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचा पर्याय आहे जेणेकरून आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशाची गरज भासू नये. सोनं हे विश्वासाह गुंतवणूक आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थित प्रकारे गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.
(अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बातमीचा फायदा होईल)
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा