आताचा टेलर होता, आता खरा पिक्चर सुरू होणार! या तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात


Maharashtra Weather Update : मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर अधून मधून पैशाच्या सरी देखील पडत आहेत. अशातच समजा केळी पावसाच्या चाहुलीमुळे शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेले आहे. अनेकांनी बियाणे पेरून टाकला आहे, तर काही जणांनी वाट पाहायची भूमिका स्वीकारली आहे. पण पावसाने जो ट्रेलर दाखवला, त्याने शेतकऱ्यांची घाई वाढवली खरी, पण हवामान अंदाज सांगतात की अजून खरा पिक्चर बाकी आहे. तो पिक्चर 14 तारखेनंतर सुरू होणार आहे. Maharashtra Weather Update

हवामान अंदाज लवकरात लवकर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. रामचंद्र औंधकर अनिता हमाल तज्ञांच्या मते सध्या जो पाऊस होत आहे, तो फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होत आहे. म्हणजे तो खरी मान्सूनची सुरुवात नाहीच. ही हवामानातील अस्थिरता, ढगाळ वातावरण आणि वाऱ्यांचा झंजावत फक्त आकाशातल्या बदलांचे लक्षण आहे, पण शेतातल्या पेरणी त्या बदलांचा उपयोग अजून होत नाही. त्यामुळे सध्या पेरणी केल्यास बियाण्यांचा नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. तर काही भागात आधीच पेरलेल्या बियाणं उगवलच नाही जमीन कोरडी पडली आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे.

किती पावसावर पेरणी करावी हे माहित आहे का?

कृषी तज्ञांच्या मते, योग्य प्रेरणासाठी कमीत कमी 100 ते 150 मिमी पावसाची गरज असते. त्यानंतर सलग पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी झाल्या पाहिजेत, तेव्हा जमिनीत पुरेसावा ओलावा तयार होतो. याआधी पेरणी केली, तर बियाणं उगवतील की सडतील याची खात्री राहत नाही. अनेकदा बियाणं उगवल्यावर नाही पाऊस झाला, तर उगवलेली पीकही करपतात, आणि मेहनतीचा सारा पैसा पाण्यात जातो.

लागवडीचा योग्य कालावधी कोणता आहे?

डॉ. डाखोरे यांचं म्हणणं आहे की, खरीप हंगामासाठी 15 जून ते 30 जून हा कालावधी योग्य आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांनी थोडा थांब ना आवश्यक आहे. ढग पावून, थोडासा पाऊस पाहून बियाणे टाकणं म्हणजे रानात गळून पडणं. त्यापेक्षा हवामान खात्याचे अपडेट्स, कृषी विभागाच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. ज्या शेतकऱ्यांनी पेरलं म्हणून आपणही पेरलं, याला काही अर्थ नाही. कारण जमिनीचा प्रकार, ओलावा, आधीच अनुभव सगळे वेगळा असता.

मान्सून यंदा सरासरी पेक्षा थोडा कमी असण्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात मान्सून सरासरी पेक्षा थोडा कमी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आला म्हणून लगेच फुल लागवड करण्याची घाई न करता, पटपने आणि काळजीपूर्वक पावसाचा निरीक्षण करत काम करावे. जमिनीत लावा लावा राहिल्याची खात्री करा मगच लागवड सुरू करावी.

शेतकऱ्यांनी घाई करू नये

मराठवाड्यामध्ये नव्हते 18 जून दरम्यान खराब पावसाला सुरुवात होईल असा अंदाज सर्वच हवामान अभ्यासक आणि हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे खरं म्हणजे 15 जून नंतर खरंच लागवडीची वेळ सुरू होते. त्यामुळे कोणतीही अफवांवर, आसपासच्या हालचालींवर न जाता. तज्ञांनी सांगितलेली माहिती आणि हवामान खात्याच्या सूचनाकडे आवश्यक लक्ष द्या.

हे पण वाचा | महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार! हवामान खात्याचा मोठा इशारा

Leave a Comment

error: Content is protected !!