Maharashtra Weather Update : गेलं काही दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. यामुळे हवामानाचा कोणालाच मेळ लागेना. उन्हाळ्यामध्ये आता ढगाळ वातावरण तयार झाल्याने पाऊस पडणार का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाका नागरिकांना जाणवत आहे. यावर्षी तर फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केलेले आहे. साधारणपणे देशभरामध्ये होळी नंतर तापमानात वाढ होते परंतु यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३८ अंश सेल्सिअस पलीकडं तापमान पोहोचले आहे. एकीकडे ढगाळ वातावरण तर कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाचे एक वेगळे रूप पाहायला मिळत आहे
सध्या भारतीय हवामान खात्याने मागील २४ तासाचा हवामानाचा आढावा घेतला आहे. राज्यात कोकण पट्टा मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरणाची चिंता वाढलेली आहे. प्रखर ऊन नाही पण सूर्यावर ढगाचं अच्छादन आल्याने पाऊस आला येईल की नंतर हात प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. Maharashtra Weather Update
भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये उन्हाळी पावसाची अगदी हलक्या सरिता अंदाज वर्तवलेला आहे परिणामी स्वरूप दमट हवेला वाव मिळत असून, सुषमा दुपटीने जाणवण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे.
सध्याची हवामान स्थिती पाहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग काही भागांमध्ये जारी करण्यात आलेला आहे. तर राज्यात सातारा रत्नागिरी परभणी गडचिरोली नागपुर धुळे जळगाव येथे तापमानाचा आकडा 36 अंशाच्या पलीकडे पोहोचला आहे.
तर येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबई शहरात उष्णतेच्या दोन लाटा येतील या लाटांमुळे शहरातील कमान तापमानाचा आकडा 36 अंश तर राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 40° चा भीषण आकडा ही गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये मुंबई कमाल तापमान सरासरी 34 अंश दरम्यान ते 36 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे उष्णतेमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने येता काही काळामध्ये बहुतांश ठिकाणी 40°c तापमान वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारी घराबाहेर जाणे टाळा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!