हवामान खात्याचा नवीन अंदाज कोणत्या जिल्ह्यांना ठरणार विशेष वाचा सविस्तर माहिती


Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा थैमान सध्या सुरू आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे, पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी करत काही सूचना जाहीर केलेले आहेत. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

मागील गेला काही दिवसांपासून राज्यात पावसाचा थेंबान सुरू होत आहे परंतु आता थोडी विश्रांती पाहायला मिळाली आहे. पावसाने कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा हाहकार माजवला होता. हवामान विभागाने पुन्हा एकदा काही ठिकाणी अजूनही High alert जरी केलेला आहे. विशेषता कोकण पुणे, विदर्भाने घाटमाथ्यांवर भागांमध्ये हवामान ढगाळ राहणार असून काही भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Maharashtra Weather Forecast

हवामान खात्याने ताज्या दिलेल्या अपडेट नुसार, कोकणातील ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ओळखते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. काही भागांमध्ये जोरदार सरींना हजेरी लावण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. समुद्रसपाटीपासून ते घाटमाथापर्यंत वातावरण मोठे बदलू शकतात. रायगड मधील काही भागात काल मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता, मात्र अस्तिते पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. महाबळेश्वर, खंडाळा, मुळशी सारख्या घाटमाथ्यावर ठिकाणी विशेष दक्षतेचा सल्ला देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यासाठी तर High alert जारी करण्यात आलेला आहे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकरता येत नाही, त्यामुळे नागरी प्रशासन सज्ज आहे.

सध्या राज्यातील बऱ्याच भागात पावसाचे विश्रांती पाहायला मिळत असली तरी हवामानात अचानक बदल होत आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि अचानक होणाऱ्या पावसाच्या फटक्यामुळे नागरिकांनी शेतीच्या कामकाजात मोठा फटका बसत आहे. गाव पातळीवरती महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आलेली आहे. आणि पुढील हवामान अंदाज साठी आम्हाला फॉलो करत चला.

हे पण वाचा | Rain Alert : राज्यात होणार मुसळधार! या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा!

1 thought on “हवामान खात्याचा नवीन अंदाज कोणत्या जिल्ह्यांना ठरणार विशेष वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!