Maharashtra Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कर पाहायला मिळत आहे कोणाच्या उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. यामुळे नागरिकाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज मध्ये काय महत्त्वाची माहिती दिली हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.Maharashtra Update
खरंतर फेब्रुवारी महिन्यातच कोणाचा तडाका वाढलेला आहे यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे राज्यातील, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच आगामी तीन दिवस उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे.
राज्यात उष्णतेची लाट!
राज्यातील अनेक ठिकाणी सध्या तापमान काय संस्थेच्या पुढे गेलेले आहे यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उन्हाचा झळा सहन करावा लागत आहे. सोमवारी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तापमान चाळीस वर्षाच पुढे गेलेले आहे. नंदुरबार मध्ये 41.9° सेल्सिअस, सातारा मध्ये 40.6°c, पालघर मध्ये 40.2°c, सोलापूर मध्ये 38.6°c, तळेगाव मध्ये 38.3 अंस सेल्सिअस, मुंबईमध्ये 37. तीन अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर येथे 36.8°c यामध्ये मुंबई सह कोकणातील उष्णतेचा प्रभाव अधिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे.
हे पण वाचा |शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा
IMD चा मोठा इशारा!
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान वाढणार आहे. कोकणासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडाक्याचे ऊन जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे भरती हवामान खात्याचा अंदाजानुसार सध्या तरी पावसाची शक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे हवामान कोरडे राहणार आणि उष्ण राहणार आहे.
नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी !
IMD आणि हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी गरजेच्या वेळी घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नका, हलके आणि सेलर कपडे परिधान करा, आणि या वेळेस पुरुष पाणी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत राहण्याचा सल्ला दिलेला आहे. उष्णतेच्या लाट्यापासून सावध रहा आणि स्वतःची काळजी घ्या! तसेच नवनवीन हवामान अपडेट साठी आजच आमच्या वेबसाईटला भेट देत जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.