महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार! हवामान खात्याचा मोठा इशारा


Maharashtra unseasonal rain : उद्या संपूर्ण महाराष्ट्रात हवामानाचा लहर पणा वाढला असून मान्सून येण्याआधीच वादळी पावसाने आणि गारपिटेने हजेरी लावली. त्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामे उरकले नाहीत तिने लवकरात लवकर उरकून घ्यावे. यावेळेस मान्सून देखील लवकरच येणार आहे. तसेच अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. डाळिंब, कांदा, द्राक्ष आणि भाजीपाला यासारख्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र नाशिक, मराठवाडा या भागात दिसतोय.

यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि यामुळे अनेक ठिकाणी शेतात उभे असलेले पीक आणि काढलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हवामान विभागाने आता पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील लोकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. Maharashtra unseasonal rain

दर महिन्यात पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने दिलेल्या नवीन माहितीनुसार, अरबी समुद्र आणि गुजरात काही भागात कमी दाबाचा पत्ता तयार झाला असून, याचा परिणाम महाराष्ट्रावरती दिसू लागलेला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये कोकण मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार वादळी निवारण सह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

याच पार्श्वभूमी वरती कोकणामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याशिवाय, अरबी समुद्रापासून सुरू झालेला कमी दाबाचा पट्टा थेट उत्तर कर्नाटक तमिळनाडू पर्यंत सक्रिय असल्याने राज्यात हवामान पूर्णपणे पावसासाठी पोषक बनलं आहे.

भारती हवामान खात्याने पुढील 24 तासात वादळी वारसा जोरदार सरी पडण्याचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवरती ठाणे, रायगड, पालघर या किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 की मी वेगाने वाऱ्या वाण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घर बाहेर न पडण्याचे आणि झाडाखाली न थांबण्याचे तसेच विजयाच्या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेला आहे. सकाळचे काही तासांमध्ये वातावरण थोडसं स्थिर राहील दुपारनंतर ढगाळाने विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडी मध्ये एक ग्लास सदा एक बातमी समोर आलेले आहे ती म्हणजे नैऋत्य मोसमी वारे पोहोचल्या असून, आता मान्सून आगमन जवळ आलंय. हवामान खात्यानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवर मंगळवार पर्यंत मोसमी स्थिर होणार आहेत. त्यानंतर हे वारे केरळच्या दिशेने आणि मग महाराष्ट्रातील दिशेने सरकतील. यावर्षी मान्सून चार दिवस आधी म्हणजे 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात साधारण पाच ते सहा जून दरम्यान पावसाचा आगमन होणार आहे.

या पार्श्वभूमी वरती राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आगामी दोन दिवस अत्यंत सावधगिरी राहावं लागणार आहे. पावसाच्या या तळख्यामुळे पुढच्या खरीप हंगामासाठी पेरण्या आणि मशागत यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनाकडे लक्ष देणे आणि गाव पातळीवर प्रशासनाने योग्य ती पूर्वी तयारी करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

1 thought on “महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार! हवामान खात्याचा मोठा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!