Maharashtra Rin Update : भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; पुढील पाच दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Rin Update | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव (Manikrao Khule) खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील या भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज. Maharashtra Rin Update

महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. अलीकडेच उन्हाच्या उष्णतेने नागरिकांना मोठे हैरण केलेले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना मोठ्या उन्हाच्या जळा सहन करावा लागत आहेत. तापमान जवळपास 42 अंश सेल्सिअस परंतु पोचले आहे. अशातच आज 19 ते 22 मार्च दरम्यान दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासह (with cloudy weather) अगदी तुरळीक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसासोबत विजा, वारा व ढगांच्या गडगडाटासह वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येेत आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र खानदेश ते कोल्हापूर सोलापूर सह दहा जिल्ह्यात आज 19 ते 20 मार्च दरम्यान तीन दिवस मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ते शुक्रवारी मार्च 21 जिल्ह्यामध्ये तर विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मराठवाडा, विदर्भ व जळगाव दक्षिण नगर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये २१ मार्चला वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवणारा असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच पाच दिवस कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र दुपारी कमाल तापमान काहीशी गट होऊन तापमान सध्यापेक्षा दोन ते तीन डिग्री खालवेल असे शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवलेली आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

तर शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकाचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे कारण महाराष्ट्रात पुढील येत्या काळात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यासह हवामान ताज्यांनी देखील वर्तवलेला आहे त्यामुळे योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. आणि अशाच हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटत राहील. आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या हवामान विषयक अंदाजाची माहिती मिळेल. धन्यवाद!

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!