Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यामध्ये सध्या दुहेरी वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता तर काही ठिकाणी उष्णता वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होताना पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा एमडीने राज्याच्या हवामानाबाबत एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. Maharashtra Rain Update

याच पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोमवारी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मंगळवारी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर भंडारा

राज्यामध्ये सध्या पावसासाठी पावसाचा इशारा दिल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष आवश्यक काळजी घेणे आवश्यक असल्याचा म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेश पासून तेलंगानापर्यंत आणि आसाम पासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढच्या 48 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिलेला आहे. लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये पुढे 48 तासात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Maharashtra Batami)

(अशाच नवनवीन हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा)

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!