Maharashtra Police Bharti 2025 : राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच पोलिस( Maharashtra Police Bharti) दलामध्ये आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती प्रक्रिया साठी आवश्यक पात्रता कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत व ही भरती कधी सुरू होणाऱ्या बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच दहा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही भरती प्रक्रिया मार्च 2025 पर्यंत रिक्त होणारी पदे या भरतीत समाविष्ट केले जाणार आहे. सरकारी (Government job Maharashtra) नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार ? (When will the police recruitment process start?)
समाज माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. लवकर चालू करून जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र सरकारने ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. त्यामुळे पोलीस दलात नोकरी करू इच्छित असणार उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.
हे पण वाचा | महसूल व वन विभाग अंतर्गत भरती सुरू; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे? (What are the necessary documents for police recruitment?)
- SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक
- जन्मदाखला. (Birth certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Residential Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Cremiliar Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
- पदवी प्रमाणपत्र (असल्यास)
भरती प्रक्रियेचे टप्पे आणि पात्रता
1 ) शारीरिक चाचणी
- पुरुष उमेदवारांसाठी उंची : किमान 165 सेमी असणे आवश्यक.
- महिला उमेदवारांसाठी उंची : किमान 155 सेमी असणे आवश्यक.
- चाचणी: धावणे (1600 मीटर), गोळा फेक, धावणे ( 100 मीटर)
2) लेखी परीक्षा.
- विषय: सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी आणि इंग्रजी.
अर्ज कसा करावा ?
- अधिकृत पोलीस भरती वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा.
- लिंक ओपन केल्यानंतर तिथे दिलेल्या अर्ज पर्यावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरणे कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करून प्रिंट आउट घ्या.
महत्त्वाची सूचना
लवकरच पोलीस भरती 2025 अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अभ्यास सुरू ठेवावा आणि तयारी मजबूत करावी. सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी असू शकते.
For bharti