Maharashtra New Bus Station : जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाल परीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे अनेक वर्षापासून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अनेक त्रास सहन केलेले आहेत परंतु आता त्यांना नवे बस स्थानक मिळणार आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या बस स्थानकाचे काम गेल्यावर्षी पूर्ण झाले असून, आता ते प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले आहे. मात्र आश्वासक बदलांऐवजी नव्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. Maharashtra New Bus Station
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक
बस स्थानक पूर्ण पण बस थांबेनात
बदनापूर मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकावर जीएसटी महामंडळाच्या बस थांबतील आणि प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पण हे आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही अनेक एसटी बसेस या बस स्थानकावरून थांबता थेट महामार्गावरून पुढे जात असल्याची तक्रार समोर येत आहे. विशेष म्हणजे, जालना आगारातील सर्व बसेस जुन्या आणि नव्या दोन्ही थांब्यावर थांबण्याचे पष्ट आदेश दिले आहेत. तरी देखील काही चालक मनमानी करत बसल्या तर स्थानिक नागरिकांचा म्हणणं आहे.
रोज सकाळी सिडको बस थांबत नाही
स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार, सकाळी सात पंधरा वाजता सुटणारी जालना सिडको बस ही जुन्या थांब्यावर थांबतच नाही. त्यामुळे दररोज कामावर, शाळेत किंवा बाजारात जाणाऱ्या प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनी या प्रकाराची तीव्र निषेध करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी सध्या केलेली आहे.
फक्त एक वाहतूक नियंत्रक, तोही मर्यादित वेळेत
या बस स्थानकात केवळ एकच वाहतूक नियंत्रक कार्यरत आहे आणि तो देखील सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेतच ड्युटी करत असतो. त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या अत्यंत गरजेच्या वेळी कोणीही नियंत्रण नसल्याने प्रवाशाचे गैरसाई वाढत असते.
या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी बस चालकांच्या मनाविरुद्ध सर्वच कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच, वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि आवश्यक सुविधा मीळाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रकावर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा| ST Bus News : ST महामंडळ मध्ये बंपर भरती, नोकरी करण्याचे सुवर्णसंधी! वाचा सविस्तर माहिती
1 thought on “एसटी प्रवासांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील या शहरात होणार नवीन बस स्थानक”