Maharashtra Government News : होळीनिमित्त या महिलांना मिळणार मोफत साड्या; यादीत तुमचे नाव तपासा?

Maharashtra Government News : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे होळीनिमित्त महाराष्ट्र शासनाने महिलांना मोफत साड्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोफत साड्या कोणत्या महिलांना मिळणार व कुठे मिळणार व साड्या घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. Maharashtra Government News

राज्य सरकार अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक लाभ मिळतो. मध्यंतरी महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. तसेच या आधी देखील महिलांना सणानिमित्त रेशन कार्ड वरती मोफत साड्या वाटप केल्या आहेत. याही वर्षी मोफत साड्या वाटप केल्या जाणार आहे.

कोकणामध्ये मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जाणाऱ्या शिमगा उत्सव पार्श्वभूमी वरती रत्नागिरी जिल्ह्यावर स्वस्त धान्य दुकानातून साड्या वाटपाचा कार्यक्रम शासनाने सुरू केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 38 हजार 142 रेशन कार्ड धारकांना साडे वाटप करण्यात येणार आहे. 13 मार्च पूर्वी या साड्या वाटप होणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे.

हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

लाभार्थ्यांची संख्या

  • मनमाड मध्ये 15,67 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. तर दापोलीमध्ये 3219 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. तसेच खेड मध्ये 3997 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे आणि गुहागर मध्ये 334 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. चिपळूण मध्ये 6251 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. संगमेश्वर मध्ये 4100 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. देवरुख मध्ये 3130 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे तर रत्नागिरी मध्ये 2758 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. जयगड मध्ये 1323 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. पालीमध्ये 474 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. तर लांजा मध्ये 3,666 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे तसेच राजापूर मध्ये 3,601 महिलांना साडी वाटप केली जाणार आहे.

साडी घेताना काळजी घ्या !

दहिवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांना मोफत साडी वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. होळी सणानिमित्त राज्य शासनाने महिलांना मोफत साडी वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु गेल्या वर्षी काही महिलांची तक्रार आली होती की साड्या खराब आहेत. यामुळे महिलांनी साड्या घेताना योग्य ती साडी तपासून घ्यावी जर कुठली साडी खराब आल्यास पाठ पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर अपडेट मिळेल.

1 thought on “Maharashtra Government News : होळीनिमित्त या महिलांना मिळणार मोफत साड्या; यादीत तुमचे नाव तपासा?”

  1. I am getting LBY money….. Thank you💐….. I am jobless….. And only earning member of house….. I feel I need to be independent to live आहे better life so i can care my mother and life all over…. Hope i get आहे favourable response 🌷I can promise the best from my side for betterment of world and humanity 🙏

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!