Maharashtra Board HSC Result 2025 : राज्यातील पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी (MaharashtraBatami.in) बातमी समोर आलेले आहे. लवकरच राज्यातील बारावीचा (Maharashtra Board Result 12th) निकाल जाहीर होणार आहे. त्याबाबत संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाखो विद्यार्थी याची सध्या वाट पाहत आहे. त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र बोर्ड बारावीचा (Maharashtra Board 12th result declared) निकाल लवकरच काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचा सांगण्यात येत आहे. याच्यावरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो की लवकरच बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. Maharashtra Board HSC Result 202
महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकालांचा घोषणे दरम्यान, वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक येते. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे मोठी समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवरती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असे शेलार यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे. या संयुक्त आडवा बैठकीमध्ये आशिष शेलार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सखोल चौकशी केली.
महाराष्ट्र बोर्ड बारावी निकालाची 2025 संभाव्य तारीख
काही व्हिडिओ रिपोर्ट नुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे तर महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाऊ शकतो अशी शक्यता सध्या ओळखण्यात येत आहे.
परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अद्याप शासनाच्या माध्यमातून कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाच्या घोषणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आणि अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल व बारावीचा निकाल कसा पाहता येईल याची माहिती मिळेल.
हे पण वाचा | 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा