Maharashtra Board 10th Result 2025: दहावीचा निकाल जाहीर! लगेच तुमचा निकाल पहा


Maharashtra Board 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील हजारो विद्यार्थी आजच्या दिवसाचे वाट पाहत होते. शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार त्याचा निकाल 94.10% इतका लागला आहे. राज्यभरामध्ये 15 लाख होऊन अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तब्बल 14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची शर्यती पूर्ण केली. एकीकडे विद्यार्थ्यांचे आनंद असेल तर दुसरीकडे पालकांचे अभिमानाने भरलेले डोळे असे चित्र राज्य भर पाहायला मिळाले आहे. Maharashtra Board 10th Result 2025

राज्यातील सर्वात विभागातून विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची नोंद केली असली तरी यंदा कोकण विभाग आपली परंपरा कायम राखत 98.82 टक्क्यांपेक्षा सर्वोत्तम निकाल मिळवला आहे. दुसऱ्या बाजूला नागपूर विभागांमध्ये सर्वात कमी म्हणजे 90. 78 टक्के इतक्या विद्यार्थ्यांना यश मिळाले. विभागाय निकालांच्या तुलनेत कोकण निकाल जवळपास आठ टक्क्यांनी अधिक असून या भागात दर्जेदार शिक्षण आणि पालक शिक्षकांचा स्वयंमय यशस्वी ठरल्याचा मानला जात आहे

दहावीचा निकाल हा अनेक त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठे पाऊल असतं. त्यामुळे यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच अपयशी ठरलेल्यांनी निराश होण्याचे कारण नाही पुढील प्रयत्नात नक्कीच मिळेल.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा निकाल पहा.

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा | दहावी बारावीची निकालाची तारीख जाहीर! बारावीचा निकाल 13 मे तर दहावीचा निकाल या दिवशी लागणार

Leave a Comment

error: Content is protected !!