Maharashtra Alert : महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे उन्हाचा जबरदस्त तडाका बसत असताना दुसरीकडे काही भागात जोरदार वादळीवारांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. हवामान खातेने याबाबत अधिकृत अलर्ट जारी करत लोकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलेला आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 अंश असेल, या उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी कामगार आणि रस्त्यांवर काम करणाऱ्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात याच उष्णते सोबत आता पाच संकट निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक ठरणारी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. Maharashtra Alert
हवामान विभागाच्या ताज्या अपडेट नुसार, राजस्थानच्या दक्षिण भागात एक सायकलोनिक सक्युरलेशन निर्माण झाला आहे. आणि दुसरीकडे तर्फ लाईन बिहार, केरळ आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात सक्रिय झाला आहे. या दोन्ही हवामान घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत असून त्यामुळे इथे एकाच वेळी दोन टोकाच्या हवामान परिस्थिती तयार होत आहेत. एकीकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेचा इशारा दिलेला आहे तर दुसरीकडे विदर्भामध्ये पावसाचा संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
आज एक मे रोजी कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा आदर ते दिलेला आहे या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंशाच्या आसपास जाऊ शकत. या उष्णतेचा फटका ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, बांधकाम मजुरांना, शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना आणि वृद्ध नागरिकांना अधिक बसतो.
तरी आज पार्श्वभूमी वरती दुसरीकडे विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आय एम डी नी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस पावसासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. पऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास राहू शकतो. त्यामुळे झाड, विजेचे खांब आणि हलकी रचना कोसळण्याचा धोका संभावतो. विजांच्या कडकडाट अचानक वादळी वारे आणि ढगफुटी सहदृश ऊस हे या काळात अनुभवला मिळू शकतं.
एकंदरीत मे महिन्याची सुरुवात अत्यंत उष्णतेने आणि वादळी पावसाच्या इशाराने झाली आहे. हवामानातील हे बदल हीच निसर्गाची ताकद दर्शवतात. आपल्याला फक्त तर कराहून काळजीपूर्वक या परिस्थितीला सन्मान करायचा आहे. गावोगावी, शेती शिवारात, शहरांमध्ये आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सर्वांनी मिळून हा हवामानाचा धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेतल्यास यांनी सर्वे हवामानावर मात करता येईल.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो तयारीला लागा! मान्सून लवकर येणार! या तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल वाचा सविस्तर