विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बारावीचा निकाल जाहीर! येथे क्लिक करून तुमचा निकाल पहा

Maharashtra 12th Result 2025 : आजचा दिवस महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण आज राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल आज सोमवारी, 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता अधिकृतपणे जाहीर होणार आहे. सकाळपासून विद्यार्थ्यांचे आणि पालकांची उत्सुकता वाढत चालली आहे. प्रत्येकाला वाटतय “काय लागलं असेल? किती टक्के मिळाले असतील?” मेहनतीच्या फळाची हीच वेळ आहे का यामुळे सगळीकडे एकच धाकधूक जाणवत आहे.Maharashtra 12th Result 2025

https://hscresult.mahahsscboard.in

यंदा सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळातून एकाच वेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य, कृषी आणि MCVC अशा विविध शाखेचे विद्यार्थी समाविष्ट आहेत. बारावीचा टप्पा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परीक्षा नव्हे तर पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरतो. याच निकालावरती अनेक विद्यार्थ्यांचे करिअर ठरते कोण अभियांत्रिकडे जाईल कोण वैद्यकीय शिक्षण घेईल तर कोण यूपीएससी एमपीएससी करेल किंवा इतर शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करेल.

निकाल पाहण्यासाठी वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही निकाल पाहू शकता. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना देखील हा लेख शेअर करू शकता. त्यांना देखील निकाल पाहण्यास मदत होणार आहे आमच्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला एक निकाल पाहण्याची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. वर दिलेल्या पर्यायांचा वापर करून निकाल सहज पाहू शकता.

हे पण वाचा | 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Leave a Comment

error: Content is protected !!