Maharashtra 10th Board Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर! या वेबसाईटवर पाहता येणार निकाल वाचा सविस्तर माहिती


Maharashtra 10th Board Result 2025 : विद्यार्थ्यासाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार प्रतिशा संपली आहे. तेरा मे म्हणजे उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकाल कसा पाहणार वेबसाईट कोणती आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Maharashtra 10th Board Result 2025

हे पण वाचा | दहावी बारावीची निकालाची तारीख जाहीर! बारावीचा निकाल 13 मे तर दहावीचा निकाल या दिवशी लागणार

महाराष्ट्रात यंदा दहावीची परीक्षा मार्च महिन्यात संपली आणि आता मे च्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार आहे हे पाहून अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. कारण बोर्डाच्या इतिहासात दहावीचा निकाल एवढ्या लवकर लागतो हे कदाचित पहिल्यांदाच घडतंय. सोळा लाखहून धिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील ही पहिली मोठी चाचणी असते. त्या निकालाकडे विद्यार्थी पालक शिक्षक तिन्ही वर्ग डोळे लावून बसलेले आहेत.

ईथे पहा दहावीचा निकाल

आम्हाला मिळालेल्या ताज्या अपडेट नुसार, तेरा मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा मेल आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून सुद्धा निकाल मिळणार असल्यामुळे अनेकांसाठी ही सुविधा खूप उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही काही ऑफिशियल वेबसाईटचा वापर करू शकता.

जरा तुमचं हळुवार मनावर दडपण येत असेल तर शांत रहा निकाल म्हणजे टप्पा आहे शेवट नव्हे. निकाल जर तुम्ही सर्वात आधी मिळवायचा असेल तर तुम्ही बोर्डाच्या आधुकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. निकालानंतर गुणपत्रक शाळांमध्ये रुकृत स्वरूपात मिळणार आहे.

भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा!

Leave a Comment

error: Content is protected !!