Magh Purnima 2025 : माघ पौर्णिमा यंदा अत्यंत शुभ योग घेऊन येत आहे. जो तब्बल 144 वर्षानंतर जुळून आलेला आहे. यामुळे काही राशींवरती मोठे सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांचे नशीब उजळणार आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता माघ पूर्णिमा सुरू झालेली आहे आणि 12 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7.22 वाजता समाप्त होईल. या दिवशी केलेल्या धार्मिक व दानधर्माच्या कृतीमुळे विशेष शुभ प्राप्त होणार आहे. Magh Purnima 2025
राशीनुसार काय दान करावे ?
- मेष(Aries) : देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी खीर दान करावी यामुळे घरात सुख-समृद्धी येणार आहे.
- वृषभ (Taurus) : गरजूंना दही किंवा तुप दान करणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे.
- मिथुन (Gemini) : सतत आर्थिक नुकसान होत असेल तर दूध किंवा तांदूळ दान करावे त्यांचे समस्या दूर होणार आहेत.
- कर्क (Cancer) : हाती घेतलेल्या कार्यात यश मिळवण्यासाठी साखर घातलेले दूध दान करणे अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
- सिंह (Leo) : पत्रिकेतील ग्रहदोष दूर करण्यासाठी गोल दान करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
- कन्या (Virgo) : देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी खिर दान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
- तुळ (Libra) : दूध, तांदूळ आणि तूप दान केल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते.
- वृश्चिक (Scorpio : अडचणी दूर करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तू दान करणे फायदेशीर ठरू शकते.
- कुंभ (Aquarius : आर्थिक अडचण दूर करण्यासाठी गरजूंना अन्नदान करणे फायदेशीर ठरू शकते.
- मीन ( Pisces ) : भकेल्या जीवाला अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
हे पण वाचा | या 44 दिवसात शनि देणार भरभरून पैसा; ‘या’ राशींचे नशीब उजळणार!
या शुभ राशींसाठी संधी !
माघ पौर्णिमेच्या या मुहूर्तावरती योग तयार होत असल्याने योग्य उपाय केल्यास नशिबाचे दरवाजे उघडू मात्र लक्षात ठेवा की (Libra) ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी विचार करा. तसेच आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा व अंधश्रद्धेला दुजारा देत नाही.
(अशाच बातमीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक माहिती हवामान अंदाज आणि सरकारी योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.)
3 thoughts on “144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार”