LPG Price Hike : गॅस सिलेंडरचा दरात मोठी वाढ; आत्ताची मोठी अपडेट समोर… वाचा लगेच

LPG Price Hike : सर्वसामान्यांचे पुन्हा एकदा टेन्शन वाढणार आहे. आधीचच मोठी मागाई त्यातच पुन्हा एकदा धकादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. खरतर आधीच गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिसा कापला जात आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा गॅस सिलेंडर दरामध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या टेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. LPG Price Hike

सर्वसामान्य नागरिकांसह ग्रहणीसाठी एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे. आज केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ केलेली आहे. या आधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन शुल्काची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आठ एप्रिल पासून एलपीजी दरात पन्नास रुपयांनी वाढ होणार आहे. तर उज्वला योजनेच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने ग्रहणीचे आर्थिक बजेट वाढणार आहे.

शासनाच्या माध्यमातून, उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडर पाचशे रुपयांना देण्यात येत होते. परंतु आता 550 रुपयांना हे सिलेंडर मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडर किमतीत देखील 50 रुपयांनी वाढ झाली असल्याने आता एलपीजी सिलेंडर 803 रुपयांऐवजी 853 रुपयांना मिळणार आहे.

याबाबत बोलत असताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. ते म्हणाली की आता सिलेंडरच्या दरामध्ये पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

तसेच या निर्णयामुळे सर्वसामान्यांना एक मोठा झटका बसलेला आहे. महागाई मध्ये आणखी एक बजेट वाढल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होणार आहेत.

(अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.)

हे पण वाचा | खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांना मोठा झटका, नविन दर जाणून घ्या

1 thought on “LPG Price Hike : गॅस सिलेंडरचा दरात मोठी वाढ; आत्ताची मोठी अपडेट समोर… वाचा लगेच”

Leave a Comment

error: Content is protected !!