LPG gas cylinder price : खरे तर देशामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी घर कसे चालावे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 8 मार्च रोजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे आता नागरिकांना गॅस सिलेंडरच्या खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. यापूर्वी देखील मार्च 2024 मध्ये घरगुती सिलेंडरच्या किमती बदलल्या होत्या त्यावेळेस दरामध्ये शंभर रुपयांची कपात करण्यात आली होती. परंतु यावेळेस किमती कमी न होता 50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. LPG gas cylinder price
सर्वसामान्यांचा उज्वला योजनेच्या लाभार्थींना देखील मोठा धक्का बसलेला आहे. मध्यमवर्गीय गरीब महिलांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केले जात आहे. शासनाने पन्नास रुपयांनी किमती वाढवल्यामुळे महागाईने आणखी नागरिकत त्रस्त झालेले आहेत आणि हा मोठा झटका देखील मानला जात आहे.
परंतु असे होत असले तरी, काही नागरिकांना गॅस सिलेंडर 303 रुपयांना मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या दरवाढ नंतर कोणत्या नागरिकांना एलपीजी सेंटर 300 रुपयांना मिळणार याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या नागरिकांना मिळणार तीनशे रुपयांना एलपीजी गॅस सिलेंडर (These citizens will get LPG gas cylinder for three hundred rupees)
शासनाने उद्या संध्याकाळी पन्नास रुपये महागल्या नंतर नागरिकांना मोठा झटका बसलेला आहे. परंतु उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयांना मिळणार आहे. या आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 503 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत होते. मात्र, आता अजूनही गॅस सिलेंडर मिळणार आहे आता उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना तीनशे तीन रुपयांची सबसिडी मिळणार आहे.
गॅस सिलेंडरच्या दर वाढण्याचे महत्त्वाचे कारण? (Important reason for the increase in gas cylinder prices?)
सिलेंडरचे दर वाढल्यामुळे सध्या सर्वसामान्यांना मोठा महागाईचा झटका बसलेला आहे. परंतु याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेले आहे. या संदर्भात माहिती देत असताना पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. सध्या दिल्लीतील एलपीजी किमती प्रति सिलेंडर 1028 रुपये हवी होती.
परंतु सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम पण कंपन्या आतापर्यंत किमतीवर नियंत्रण ठेवून होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी कमी किमतीत गॅस विक्री केल्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 41 हजार 388 कोटी रुपयांचा फटका त्यांना बसलेला आहे.
आता त्याची वाढती तूट पाहता कंपन्यांनी गॅस सिलेंडरची किमती थोडीशी वाढवली आहे. दरम्यान यापुढे दरमहा एलपीजी किमतीचा आढावा घेण्यात येईल आणि आगामी काळातील गॅस सिलेंडर किमती कमी ठेवण्याचा सरकारकडून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल असे पेट्रोलियम मंत्री म्हणाले, प्रति सिलेंडर पन्नास रुपयांची वाढ केवळ भविष्यातील खर्चाची पूर्तता करेल आणि आगामी खर्चासाठी पेट्रोलियम मंत्रालय वित्त मंत्रालयाकडून अर्थसंकल्पीय मदत उपलब्ध करून देणार आहे.
(अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा)
हे पण वाचा | LPG Price Hike : गॅस सिलेंडरचा दरात मोठी वाढ; आत्ताची मोठी अपडेट समोर… वाचा लगेच
1 thought on “आनंदाची बातमी! या नागरिकांना मिळणार ₹300 रुपये मध्ये गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर माहिती”