LIC ची दमदार योजना; ₹200 रुपये गुंतवणूक करून मिळेल 20 लाख रुपये नफा

LIC new scheme : एलआयसी अंतर्गत त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत नागरिकांना भरघोस लाभ मिळतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, जी नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना पर्याय देते. यातील एक विशेष योजना म्हणजे जीवन आनंद पॉलिसी यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा परतावा मिळू शकता. LIC new scheme

हि योजना का आहे खास?

जर तुम्ही भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एकाच वेळी गुंतवणूक करणे शक्य होत नसेल, तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करून मोठा नफा मिळू शकणार आहे. फक्त दररोज दोनशे रुपये गुंतवणूक करून २० लाख रुपये अधिक रक्कम मिळू शकता. यासोबत ही योजना तुम्हाला अतिरिक्त फायदे आणि आर्थिक सुरक्षिततेची हमी देते.

योजनेचे वैशिष्ट्ये:

✓किमान विमा रक्कम: ₹1 लाख

✓ कमल गुंतवणूक वर कोणतीही मर्यादा नाही.

✓वाढता बोनस आणि अतिरिक्त लाभ मिळण्याची संधी.

✓दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय

✓अधिक सुरक्षिततेसाठी मृत्यूनंतर लाभ उपलब्ध

वीस लाख रुपयांचा फंड कसा तयार करता येईल?

जर तुम्ही 21 वर्षाचे असाल तर तीस वर्षासाठी ही पॉलिसी घेतली तर दररोज फक्त दोनशे रुपये म्हणजे दरवर्षी 72 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही वीस लाख रुपये अधिक फंड तयार करू शकता. व ही रक्कम भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे.

हे पण वाचा | सरकारची भन्नाट योजना महिलांना देणार 2 लाखापेक्षा जास्त नफा; असा करा अर्ज..

योजनेचे फायदे:

  • या योजनेमध्ये अनेक फायदे आहेत. कालावधी संपल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळेल त्यासोबत बोनस देखील मिळणार तसेच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम प्लस बोनस देखील मिळतो. एलआयसी चे नियमानुसार, नॉमिनीला 125% विमा रक्कम किंवा भरलेल्या प्रीमियमच्या 105% रकमेचा लाभ मिळतो. जर तुम्ही 30 वर्षापर्यंत नियमित गुंतवणूक केले तर तुम्हाला तीस लाख रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो. या पॉलिसीवर तुम्ही गरज पडल्यास कर्ज घेऊ शकता, जे आर्थिक संकटाच्या वेळी उपयुक्त ठरू शकते.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ 18 ते 65 वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. पॉलिसी मुदत 15 ते 30 वर्षे दरम्यान तसेच प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहमाही किंवा वार्षिक

या योजनेत गुंतवणूक का करावी

एलआयसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकालीन फायदे घेऊ शकता. या योजनेमध्ये अनेक उत्तम पर्याय आहे ही योजना तुम्हाला आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करते आणि भविष्यातील महत्त्वाचा खर्चासाठी फंड तयार करण्याची संधी देते.

Leave a Comment

error: Content is protected !!