LIC FD Scheme: भारतीय गुंतवणूकदार नेहमीच अशा पर्यायाच्या शोधात असतात जे सुरक्षित आहेत आणि त्यांना स्थिर उत्पन्न देऊ शकतील. यात गरजेला पूर्णविराम मिळाला आहे कारण एलआयसी ची हाऊसिंग फायनान्सने एक भन्नाट नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेबद्दल असे सांगितले जाते की, फक्त एक लाख रुपये गुंतवून तुम्ही दरमहा 6500 रुपये कसे मिळवू शकतात. ही योजना खरोखरच बँकेच्या पारंपारिक FD योजनेपेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा ठराविक उत्पन्न मिळणार आहे. योजना कशी काम करते आणि या योजनेचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | सोन्याच्या दर 2,700 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..
LIC ची नवीन FD योजना
एलआयसीची ही नवीन एफडी योजना प्रमुखाने अशा व्यक्तीसाठी डिझाईन केली गेली आहे. ज्यांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा नियमित उत्पन्नाची अपेक्षा आहे. शेअर बाजारात म्युचल फंड किंवा इ एल एस एस यासारख्या जखमेच्या गुंतवणुकीपासून दूर राहून सुरक्षित व स्थिर उत्पन्न देणारी ही एकदम उत्तम योजना आहे. तुम्ही देखील अशा योजनेच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. LIC FD Scheme
एलआयसी हाउसिंग फायनान्स सध्या वार्षिक 6.45% व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये आणखीन झिरो 0.25 टक्के अतिरिक्त व्याजदर वाढून मिळतो. ज्यामुळे त्यांच्या व्याजदरात वाढ होऊन 6.70% पर्यंत पोहोचतो. काही विशेष योजनेमध्ये हा दर 7% च्या पलीकडे देखील दिला जाऊ शकतो. जो सध्या अनेक प्रमुख बँकांच्या एफडी दरापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
हे पण वाचा | SBI मध्ये 2 लाख रुपयांच्या FD वर किती परतावा मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती…
गुंतवणुकीची मुदत आणि मर्यादा
योजना एक वर्ष ते पाच वर्षाच्या विविध मुदतीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार किमान एक लाख रुपये आणि कमाल 15 लाख रुपये या योजनेत गुंतवू शकतात. ज्या नागरिकांना दरमहा उत्पन्नाची आवश्यकता आहे अशा गोरगरीब नागरिकांना दरमहा ठराविक उत्पन्न येऊन त्यांच्या कर खर्चासाठी मोठी मदत मिळू शकते. यामध्ये निवृत्त नागरिक त्यांच्यासाठी मासिक व्याज सुविधा अत्यंत फायद्याची ठरते. कल्पना करा दर महिन्याच्या निश्चित तारखेला तुमच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होत असेल तर हे निवृत्त लोकांसाठी त्यांच्या नियमित खर्चांना आळा घालू शकते.
हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…
1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 6500 कसे मिळवावे?
जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर दरमहा 6500 कसे मिळवावे याबद्दल जाणून घेऊया. याचा अर्थ 78% वार्षिक परताव होतो. जो कोणत्याही एफबी योजनेत मिळणे शक्य नाही. बऱ्याच एफडी योजनेमध्ये वार्षिक परतावा हा सिंगल डिजिटमध्ये असतो मूळ माहितीमध्ये दरमहा सुमारे 6500 उत्पन्न मिळवता येते या दाव्यामध्ये काहीतरी गल्लत झाली असावी. उदाहरणार्थ जर तुम्हाला खरोखरच दरमहा 6500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला सुमारे 11 लाख 14 हजार 285 रुपये गुंतवे लागतील. त्यामुळे एक लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला दरमहा 650 ते 700 रुपये पर्यंत सात टक्के व्याज दराने मिळू शकतात. हे आकडे वार्षिक व्याजावर आधारित आहेत हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून गुंतवणूकदाराची दिशाभूल होणार नाही. एलआयसी हाऊसिंग फायनान्स ची एफडी योजना निश्चित आकर्षक आहे परंतु खोट्या दाव्यांची पडताळणी करणे नेहमीच महत्त्वाचे ठरते.
हे पण वाचा| तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती निधी खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जाणून घ्या सर्व माहिती..
जरी ही एफडी योजना फायदेशीर असली तरी तिचे काही निकष देखील आहेत. बँकेच्या एफबी च्या तुलनेत यामध्ये कधी कधी कमकुवत तरलता असू शकते. तुम्हाला पैशाची तातडीने गरज भासल्यास तुम्ही हे पैसे सहजपणे काढू शकत नाहीत. या योजनेतही मुदतपूर्व पैसे काढण्याची आणि कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु ती सहा महिन्यानंतर तुम्हाला मिळते. आपत्कालीन परिस्थितीत एफडीवर कर्ज घेण्याची सुविधा असल्याने थोडी लवचिकता मिळते. ज्यामुळे तुम्ही तुमची एफबी मोडण्याची आवश्यकता टाळू शकतात. मात्र तरी देखील पैसे घेण्यापूर्वी किंवा एफडी करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. LIC FD Scheme
एकंदरीत एलआयसी ची हाउसिंग फायनान्सची ही नवीन एफडी योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि दरमहा स्थिर उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे. ही योजना खासकर जेष्ठ नागरिक निवृत्त कर्मचारी किंवा ज्यांना गर्भासल्या उत्पन्नाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या सर्व अटी व शर्ती व्याजदर नियम आणि कर नियम काळजीपूर्वक समजून घेणे महत्त्वाचे आहेत. तसेच केवळ एकाच पर्यावर अवलंबून न राहता तुमच्या इतर पर्यावरदेखील विचार करा. एलआयसी हाउसिंग फायनान्स ची ही नवीन एफडी योजना तुमच्या आर्थिक नियोजनात एक महत्त्वाचा घटक बनू शकते.