सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

Latest gold rate : महाशिवरात्रीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती बदलत आहेत. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्यात विचार करत असाल तर प्रथम नवीन किंमत जाणून घेणे खूप गरजेचे असते. झालेली दिसत आहे आज मंगळवारी कोणाच्या किमतीत 330 रुपयांनी वाढ झालेली आहे तर चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. नवीन दरानंतर सोन्याची किंमत 87 हजार रुपयांच्या वर तर चांदीचे दर एक लाख रुपयांचे वर ट्रेंड करत आहेत. Latest gold rate

मंगळवारी सोन्याचे ताजे दर

आज १८ कॅरेट सोन्याची किंमत दिल्ली सराफ बाजारामध्ये 65 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर कोलकत्ता आणि मुंबई सराफ बाजारामध्ये ही किंमत ६४९७० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

आज तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर भोपळा आणि इंदूरमध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव 79,450 रुपये आहे तर जयपूर लखनऊ दिल्ली सराफ बाजारामध्ये आज दहा ग्रॅम सोन्याची किंमत एकूण 79,550/- रुपये आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर भोपाळ आणि इंदूरमध्ये दहा ग्रॅम नुसार 86 हजार 670 रुपये तर दिल्ली जयपुर लखनऊ चंदिगड सराफ बाजारामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव 86 हजार 770 रुपये आहे तसेच हैदराबाद केरळ बंगरूळ मुंबई सराफ बाजारामध्ये 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चेन्नई बुलियन मार्केटमध्ये किंमत 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

बाजार तज्ञांच्या मते, येत्या काळा सोन्याचा दर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या झळा सहन करावा लागणार आहे. त्यांच्या खिशाला कात्री लावण्याची शक्यता आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी सोने खरेदी करून तुमच्या पैशांची बचत करू शकता. त्यामुळे योग्य वेळ निश्चित करा.

टीप : नमस्कार मित्रांनो वर दिलेल्या सोने आणि त्यांचे दर सूचक असू शकतात त्यामध्ये GST TCS आणि मेकिंग चार्जेस सारखे इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्स किंवा सराफ दुकानाशी संपर्क साधा.

अशाच सोन्याच्या बाजारभाव जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या पेजला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि ही माहिती आवडली असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.

error: Content is protected !!