Ladki Bahin Yojana Update: नवीन नियमाची अंमलबजावणी, लाखो महिला होणार पात्र

Ladki Bahin Yojana Update: राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. याच योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला असून, अपात्र लाभार्थ्यांना हटवण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू केलेले आहेत. राज्याच्या तिजोरी वरील वाढता भार कमी करण्याचे उद्दिष्टाने नवी निकष लागू करण्यात आलेले आहेत. यासाठी आता आयकर विभागाच्या नोंदणीची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana Update

नवीन नियम कोणते ?

  • आयकर खाते अंतर्गत तपासणी लाभार्थ्यांच्या इन्कम टॅक्स रिपोर्टची तपासणी होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी जून ते जुलै दरम्यान eKYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखन पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. जय कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहेत त्या कुटुंबाची घरगुती तपासणी होणार आहे. जिल्हास्तरावर लाभार्थ्यांची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. Ladki Bahin Yojana Update

योजनेतून किती लाभार्थ्यांना वगळले जाईल?

प्रसार माध्यमांमध्ये सध्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या चर्चांना उदान आलेला आहे या योजनेमधून अनेक महिला अपात्र होणार असे वक्तव्य सध्या प्रसार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की, या कडक छाननीमुळे सुमारे दहा ते पंधरा लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. आधी या योजनेतून पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत यामुळे राज्य सरकारचा 450 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

नवीन नियमामुळे कोणावर परिणाम होईल?

लाडकी बहीण योजना ही राज्यांमध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी बजेटची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या आणि शासनाच्याने कशात न बसणाऱ्या महिलांना या योजनेमधून वगळले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय!

लडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना दरवर्षी या योजनेवर सरकार 45 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, वाढत्या आर्थिक तणावामुळे सरकारी खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला त्यासोबत काही अन्य योजनांवर पुनर्विचार केला जात आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

महिलांना हे काम करणे गरजेचे

लाडकी बहीण योजनेचा यापुढे हप्ता सुरू ठेवायचा असल्यास तुम्हाला तुमच्या बँक खात्याची eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसेच जून आणि जुलै महिन्यामध्ये बँकेत हयात प्रमाणपत्र दाखल करावे लागणार लडकी बहन योजनेतील नवीन नियम आणि आयकर विभागाची मदत यामुळे पात्र लाभार्थ्यांना हटवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार तुम्ही या योजनेत लाभार्थी असाल तर वेळेत eKYC पूर्ण करा आणि नवीन निकषांची पूर्तता करा, अन्यथा तुम्हाला या योजने मधून वगळले जाऊ शकते.

(अशाच नवीन व ताज्या अपडेट साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा आणि हा लेख आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्र व मैत्रिणींना पाठवा!)

Leave a Comment

error: Content is protected !!