मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार?

ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची पडताळणी या अंतिम टप्प्यात आलेली असून, शासनाने लाभार्थ्यांच्या नोंदणी तपासण्याचे प्रक्रिया आता वेगाने सुरू केलेली आहे. तर फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. योजनेसाठी सध्या राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्याने लाभ वाटपास विलंब होत आहे. ladki Bahin Yojana Update

चार चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरू

शासन निर्णयानुसार, ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे, त्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका घरी घरी जाऊन महिलांची अर्जाची तपासणी करत आहे. तर लाभार्थ्यांच्या नावातील त्रुटी किंवा बदल असल्यास त्याची ही शहानिशा केली जात आहे. ladki Bahin Yojana Update

राज्यातील महिला व बालविकास विभागाने पष्ट केलेले आहे. निकषांनुसार पडताळणी पूर्ण झाल्यावर हा लाभ पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकत्रित मिळणार आहे त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

योजनेसाठी आवश्यक निधी आणि अडथळे

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरी वरती मोठा आर्थिक भार पडलेला आहे. दर महिन्याला अंदाजे 3700 कोटी रुपये लागत आहेत. मात्र तिजोरीवरील वाढता आर्थिक भार पाहता, सरकारला प्रत्येक लाभार्थ्याला सध्या तरी एकशे रुपये देणे कठीण जाणार आहे. त्यामुळे निधी वाडीचा प्रस्ताव सध्या विचारधीन नाही असं सांगितले जात आहे

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय! या महिला ठरणार अपात्र

महत्त्वाच्या योजनांसाठी निधी अपुरा

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आणि मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना यासारख्या दहा नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. मात्र लेक लाडकी योजना, वयोश्री योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही यामुळे अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहे.

लाभ कधी मिळणार ?

सध्या पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे लवकरच पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये एकत्रित तीन हजार रुपये दिले जाणार का तरीही योजनेतील आर्थिक स्थिती पाहता लाभ कधीपर्यंत मिळेल यावरती स्पष्टता आलेली नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि अधिकृत घोषणांची वाट पहा!

Leave a Comment

error: Content is protected !!