लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे, यादी जाहीर!

Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता त्यांच्या खात्यावरती लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता विलंब झाल्या असल्याचे देखील महिलांमधून व्यक्त केले जात आहे. Ladki Bahin Yojana Update

राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अडीच कोटींपेक्षा जास्त आहे यामुळे राज्य शासनाने खरंच या महिला या पुण्यामध्ये पात्र आहेत का या सही पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. योजनेचे एका निकषानुसार या महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेमधून अपात्र ठरविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास 75000 लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चर्चा किंवा नसल्याचा शासनाला आढळून आलेले आहे अशा महिलांना यादी मधून काढण्यात येणार या यादी नुसार, अंगणवाडीचे विकास भगिनींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे. Ladki Bahin Yojana Update

राज्य सरकारने प्रत्येक परिवहन गावाकडून यादी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे. या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या यादीनुसार पडताळणी करणार आहेत. यामुळे अनेक महिला अपात्र ठरणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.Ladki Bahin Yojana Update

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

पुणे जिल्ह्यातील दोन्ही यादी जिल्हा परिषदेत महिला व बालविभागाकडे पोहोचलेले आहेत. पहिला यादीमध्ये 75 हजार वाहनधारक, दुसरे यादीमध्ये 58,350 तर 16750 वाहनधारकांची नावे नोंदवलेली आहेत या यादीमध्ये तालुका नियोय संबंधित अधिकारी देऊन पडताळणी काम सुरू केलेले आहे.

राज्य शासनाने या योजनेअंतर्गत ज्या महिलांकडे चार चकी वाहन आहेत. त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही तसेच सरकारने स्पष्ट केलेले आहे या पार्श्वभूमी वरती पडताळणी प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवण्यात येणार असल्याचे देखील म्हटले जात आहे त्यामुळे राज्यातील अनेक महिला अपात्र ठरणार आहेत. प्रसार माध्यमांवरती देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये जवळपास पाच लाख महिला पात्र ठरलेले आहे. यामुळे तिजोरी पडलेला बार कुठेतरी कमी होणार आहे.

(लाडकी बहीण योजनेच्या अपडेट साठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेच्या अपडेट ची माहिती लवकरात लवकर मिळेल)

Leave a Comment

error: Content is protected !!