Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो? यासंदर्भात आपल्या हाती एक नवीन अपडेट आलेले असून लवकरच सरकारकडून महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार असल्याची बातमी प्रसार करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिल्या जातात.
राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आत्तापर्यंत 11 हप्ते मिळाले आहेत आणि पुढच्या महिन्यात या योजनेला एक वर्ष होणार आहे आता जून महिन्याचा आता कधी मिळणार याची वाट महिला पाहत आहे. Ladki Bahin Yojana News
कधी मिळणार जून महिन्याचा बारावा हप्ता?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमध्ये एकूण 11 हप्ते देण्यात आलेले आहेत.
मे महिन्याचा हप्ता थोडा मिळण्यास उशीर झाला होता परंतु तो हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आला महत्त्वाचे बाब म्हणजे आता जून महिन्याचा आपला कधी मिळणार याची चर्चा सुरू झालेली आहे परंतु हाती आलेल्या 15 ते 20 जून दरम्यान लाडक्या बहिणीच्या आपल्या जमा केला जाऊ शकतो असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता परंतु अद्याप खात्यावरती एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही.
तर काही नामांकित मीडिया रिपोर्टन सर्जन महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केल्या जाण्याची शक्यता वर्तमान देत आहे म्हणजे आता महिलांना बारावा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असे सांगितले जात आहे.
तथापि याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे जून महिन्याचा लाभ महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार की जुलै महिन्यात जून चे पैसे मिळणार का उत्सुकतेचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार कधी मिळणार?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत मे महिन्याचे पैसे मिळाले आहेत आता यापुढे जून चे पैसे कधी मिळणार याची आतुरता लागलेली आहे तर काही मीडिया रिपोर्टनुसार आधी पंधरा ते वीस जून दरम्यान हप्ता मिळू शकतो असं सांगण्यात येत होता. परंतु आता पुन्हा मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता शेवटच्या रडत जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा आता कधी जमा होणार आता याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.