Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. ही योजना महिलांसाठी एक आर्थिक स्त्रोत बनलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा आर्थिक हातभार लागलेला आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचवणे व त्यांना आर्थिक मदत मिळणे अगदी सोपे झालेले आहे. याच योजनेबाबत सध्या मोठी अपडेट समोर आलेले आहे. Ladki Bahin Yojana News
राज्य सरकार पुढील काळामध्ये महिलांना २१०० रुपयांचा लाभ देणार आहे. परंतु त्यात हे स्पष्ट करण्यात आले नाही की हा लाभ कधी मिळणार. आता लवकरच काही दिवसांमध्ये महिलांच्या हातामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. (MaharashtraBatami.in)
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये तसे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यांचा लाभ महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. आता लवकर एप्रिल महिन्याचा हफ्ता देखील महिन्याच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता महिलांमध्ये आतुरता निर्माण झालेली आहे. हा आपला लवकरात लवकर महिन्याच्या खात्यावरती कधी जमा होईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.
परंतु याच हप्त्याबाबत एक मोठी अपडेट हाती आलेली आहे. ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना पंधराशे रुपये ऐवजी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता या कोणत्या महिला आहेत, त्यांना एप्रिल महिन्याच्या आत्या सोबत तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या महिलांना मिळणार तीन हजार रुपयांचा लाभ ?
काही प्रसार माध्यमांमध्ये, एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती म्हणजे 30 एप्रिल रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी बातमी समोर आलेली आहे. परंतु अद्याप शासनाच्या माध्यमातून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जमा होईल अशी दाट शक्यता आहे.
यामुळे महिलांना आता आणखी काही दिवस या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात मोठी माहिती दिलेली आहे.
खरंतर या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना शासनाच्या माध्यमातून दीड हजार रुपये दिले जातात. पण यावेळी काही महिला अशा आहे त्यांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. अशा अनेक महिला आहेत त्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना एप्रिल हप्त्या सोबत एकत्रित लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वास्तविक काही तांत्रिक कारणामुळे या महिलांना हप्ते मिळाले नाही. परंतु आता एप्रिल महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना दरबार दीड हजार रुपये मिळतात. परंतु काही ठराविक महिला आहेत त्यांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजना बंद होणार अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु या चर्चांना उत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ही योजना बंद होणार नाही स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता यापुढे महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. नक्कीच या योजनेअंतर्गत महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे आणि ही योजना एक महिलांसाठी आर्थिक स्त्रोत निर्माण करून देत आहे.
हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती