Ladki bahin yojana new update : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी लाडक्या बहिणींना आर्थिक फायदा देणारी आहे. लाडक्या बहिणींना लवकरच ₹2100 चा हप्ता पडणार आहे. लाडक्या बहिणीला लवकर मिळणार 2100 रुपये. महायुती सरकारने महिलांना वचन दिले होते सरकार येताच तुम्हाला लाडकी बहिणी योजने अंतर्गत वाढीव हप्ता दिला जाईल. आणि आता त्यांचे सरकार पुन्हा स्थापन झालेले आहे.
हे पण वाचा :- PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा
अनेक दिवसापासून महायुती सरकारच्या वतीने अनेक दिग्गज नेत्यांनी येथे अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल अशी माहिती दिलेली आहे. म्हणजेच 1 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात महिलांना वाढीव हप्ता दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Ladki bahin yojana new update
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ज्या महिलांनी नियम मोडलेले आहेत किंवा ते महिला या योजनेस अपात्र आहेत त्या महिलांनी सुद्धा या योजनेत अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे सर्व महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. त्यांना आता या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे पुढे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी! या नागरिकांना मिळणार नाही यापुढे मोफत रेशन धन्य?
अपात्र लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे परत घेणार का ?
महाराष्ट्रभर चर्चा सुरू असलेली एकमेव लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना, या योजनेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या योजनेमध्ये त्या महिलांनी खोटे कागदपत्रे वापरू या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना विरोधा सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयामुळे अनेक महिला गोंधळ आहेत. या महिला या योजनेपासून अपात्र झाले आहेत या महिलांकडून पैसे वापरून घेतले जाणार की नाही यावरून चांगलाच गोंधळ आहे. या सर्व प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजना होणार बंद? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले…
या महिलांच्या घरामध्ये पुणे सरकारी नोकरीला असेल महिलाचे नावावर चार चाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात आले आहे. तसेच अपात्र महिलांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे वसूल करण्यात येणार नाहीत असे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले.
लडकी बहिणी योजना बंद होणार का ?
लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारचे तिजोरीवर चांगलाच परिणाम झाला आहे ज्यामुळे आर्थिक गणित हे बिघडले आहे ज्यामुळे विरोधक आधीच आरोप करीत होते की लाडकी बहिणींना बंद होणार. त्याचे स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा हे आधार असून असते ज्या महिला घरकाम करतात त्यांच्यासाठी योजना एक वरदान ठरले आहे. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणीस यांनी केले आहे.