ladki bahin yojana new update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक मदत केली जाते, महिलांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी या योजनेची मदत होते ही योजना महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये सुरू केली आहे. लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
अनेक महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी वहिनी योजनेचे निकषात न बसता नाही ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज केला आहे. व या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांकडून या योजनेचे पैसे वापस येणार अशी चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले की,
लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत व आम्ही स्वतःहून आणखीन कोणत्याही महिलांकडून पैसे वापस घेतलेले नाही. व आम्ही ये पैसे परत माघारी सुद्धा घेणार नाही, परंतु या महिला या योजनेचा फायदा योजनेत पात्र नसून देखील घेत आहेत अशा महिलांचा लाभ आता बंद होणार आहे.ladki bahin yojana new update
हे पण वाचा :- रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी! या नागरिकांना मिळणार नाही यापुढे मोफत रेशन धन्य?
ज्या महिला लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरले आहेत अशा महिलांना आता यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी या योजनेचा लाभनि कशा बाहेर जाऊन घेतला व हे केव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ बंद केला असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या महिला या योजनेत बसत नाही अशा महिलांना बघण्यात आले आहे.
आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेअंतर्गत शासनाच्या स्क्रुटीनुसार एकूण पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरले आहेत. यामध्ये 2 लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीच आहे.
हे पण वाचा :- तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतय कर्ज! सरकारने सुरू केली मार्जिन मनी योजना
लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 1 लाख दहा हजार महिला या 65 वर्षांवरील आहेत या महिलांना देखील या योजनेपासून अपात्र करण्यात आले आहे. तसेच या महिलांच्या नावावर चार चाकी गाडी आहे व नमो शक्ती योजनेचा लाभ देखील घेतला आहे अशा महिलांनी आपले नाव स्वतःहून माघारी घेतली आहे अशा महिलांची संख्या 2 लाख 60 हजार आहे.
लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट :-
- राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे.
- महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येत आहे.
योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता :-
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे.
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे.
- अर्जदार महिलेची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
- महिलेचे नावावर कोणतीही चार चाकी वाहन नसले पाहिजे
- पात्र लाभार्थी महिलेने याआधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसावा किंवा चालू नसावा.
महिलांना २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येत आहे. परंतु निवडणुकीदरम्यान सरकारने लाडके बहिणींना आश्वासन दिली होती की आम्ही सत्तेमध्ये परत आल्यानंतर या योजनेचे रकमेत वाढ करू पंधराशे रुपयावरून 2100 रुपये करू. परंतु अजून देखील याची कोणती अधिकृत माहिती आली नाही.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
सूत्रांची माहितीनुसार राज्याचे अर्थसंकल्पामध्ये या योजनेचे रकमेमध्ये वाढ होण्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच आता या योजनेमध्ये ज्या महिला खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे व अर्थसंकल्प नंतर या महिला पात्र राहत आहे अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देण्यात येणार आहे.