Ladki Bahin Yojana | राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे पुढील हप्ता कधी जमा होणार याची आतुरता महिलांना लागून राहिली आहे. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana
कधी जमा होणार जून महिन्याचा हप्ता?
अनेक दिवसांमुळे पासून सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू झालेला आहे आणि यामध्ये अनेक महिलांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे आमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ताह जून महिन्यामध्ये जमा झाला होता आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात जमा होणार का असा प्रश्न देखील सध्या उपस्थित होत आहे. परत ही योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती आणि आत्तापर्यंत महिलांना यशस्वीरित्या लाभ मिळाला आहे. थोडंसं मागे पुढे झालं असला तरी महिलांच्या खात्यात रक्कम योग्यरीत्या जमा झाली.
महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता अजून महिन्यात मिळाला जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील महिलांमधून उपस्थित केला जात आहे अशातच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे परंतु याबाबत कुठली अद्याप शासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.
तर काही मीडिया रिपोर्ट नुसार आपण बघितले तर जून महिन्यातच महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तनात आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये वर्गण्यात येत आहे. पण या संदर्भातील अद्याप कोणतीह अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे महिलांनी या बातमी वरती विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत वेबसाईट व अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे.
महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार की 2100 रुपये
जून महिन्याच्या आपल्या सोबतच आता आणखी एक प्रश्न उपस्थित आहे आम्हाला दिलेला आश्वासनानुसार 2100 रुपये कधी मिळणार. महिलांना निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती प्रचारादरम्यान महायुती सरकारने 2100 रुपये महिलांना देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु काही मोठ्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार सकाळ सकारात्मक आहे आणि निर्णय लवकरच घेईल असे देखील सांगण्यात येत आहे. परंतु आता या महिन्यात महिलांना ₹2100 रुपये मिळणार नाही हे देखील स्पष्ट आहे. त्यामुळे महिलांना देखील आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..