Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज! या तारखेला जमा होणार लाडकी बहिण योजनेचा हप्ता वाचा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी गुड न्यूज समोर आलेले आहे. महिला दिना दिवशी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत. यामुळे महिलांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. महिलांना आता एक सोबत तीन हजार रुपये मिळणार असल्याने नक्कीच आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक महिलांचे नावे वगळण्यात आले असल्याने कोणत्या महिलांना पैसे मिळणार हे आता पाण्यासारखे राहणार आहे. Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांना जानेवारी महिन्याचे तिन हजार रुपये दिले असून फेब्रुवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे महिलांना प्रश्न पडला होता की हा हप्ता मिळेल का नाही? का आमचे नाव या योजनेमधून कट झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांमधून वारंवार उपस्थित केले जात आहे यावर ते आता पूर्णविराम लागलेला आहे.

मंत्री अदिती तटकरे, यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पनाच्या अखेरस देण्यात येणार असल्याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरती विरोधकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. व्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकारी योजना लवकरच बंद करणार आहे परंतु, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार. विकी बहिणी योजना बंद होणार नाही लोकं कल्याणकारी बंद होणार नसल्याचे स्पष्ट त्यांनी केलेले आहे. यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रश्नांना पूर्णविराम लागलेला आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

लवकरच आता महिलांच्या खात्यावरती लाडकी बनविण्याची हप्ता जमा होणार आह. हा हप्ता ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यावरती जमा करण्याची माहिती सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती किती रुपये जमा होतात, याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच सरकारने दिलेला आश्वासनानुसार 2100 रुपये महिलांना कधी मिळतात याकडे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तिथे देखील तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.Ladki Bahin Yojana

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज! या तारखेला जमा होणार लाडकी बहिण योजनेचा हप्ता वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!