लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 रुपये नाहीतर, डायरेक्ट ₹3000 रुपये जमा होणार! वाचा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana : महिन्याच्या शेवटी महिलांना वाटत होता की, आता तरी त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले असतील अनेक महिलांनी बँकांमध्ये चक्र मारले आहे आणि अनेक महिलांनी आपल्या मोबाईल मधले SMS चेक केले आहे. परंतु आता महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे पैसे कधी मिळणार खात्यावरती कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शिंदे सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेने खरंतर महिलांच्या आयुष्यात बदलच केला आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारे हे पंधराशे रुपये म्हणजे काहींसाठी किराणा, काहींसाठी मुलांची फी, तर काहींसाठी स्वतःचे हौस भागवण्यासाठीचा आधार होता. पण मे महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही.

एप्रिल म्हणजे दहावा हप्ता मे च्या सुरुवातीला आला होता त्यामुळे बऱ्याच महिलांना वाटते की मीच आहे आता वेळेवर मिळेल पण मी संपला असून जून महिना उजाडला आहे तरी पैसे मिळाले नाहीत.

सरकारकडून सांगितलं जातं की हप्ता वेळेत मिळेल. पण एकतीस तारीख निघून गेली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावरती सरकारला विचारणा सुरू केले. काय जनी म्हणतात “आम्ही वेळेवर मतदान करतो, मंग आमचे पैसे वेळेवर का मिळत नाहीत?”

दरम्यान, आता एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे, जून महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशीच सरकार आता देणार का? कारण हा सण खास महिलांचा असतो आणि त्याच निमित्ताने सरकारकडून गिफ्ट म्हणून मी महिन्याचा हप्ता मिळेल अशी चर्चा सुरू झालेली आहे.

इतकंच नाही तर काही नामांकित माध्यमांमध्ये असा देखील दवा केला जात आहे की मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित म्हणजे तब्बल तीन हजार रुपये एकदम महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

पण या सगळ्या गोष्टी अजूनही फक्त अफवा किंवा अंधाराच्या टप्प्यातच आहे. कारण सरकारकडून अजून तरी कोणतेही पष्ट आणि अधिकृत खुलासा झालेला नाही. महिलांचा साधं म्हणणं आहे हप्ता दिला तर धन्यवाद पण वेळेवर दिला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

आता पहाव लागेल की महिलांच्या खात्यावरती सरकार वटपौर्णिमेच्या दिवशी पैसे जमा करणार का ही भेट महिलांसाठी असणार का अजून काही दिवस महिलांना काही दिवस वाट पाहावी लागणार का. आता येणारा काळ ठरवणार कधी पैसे जमा होणार.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11 वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती

1 thought on “लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 रुपये नाहीतर, डायरेक्ट ₹3000 रुपये जमा होणार! वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment