लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3 हजार रुपये, काय आहे कारण जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाची योजना आहे.  जुलै 2024 पासून ही योजना राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आणि पात्र असणाऱ्या महिलांना दिला हजार रुपये देण्याचे ठरलं. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहे म्हणजे वर्षभरातून महिलांना 18 हजार रुपयांचा थेट लाभ मिळतो. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती दहा महिन्याचा लाभ जमा झालेला आहे यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण झालेले आहे परंतु आता मी महिन्याच्या आत्याबाबत एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे. नेमकं यामध्ये काय आहे महत्त्वाचं हे जाणून घेऊया.

एप्रिलचा हप्ता मिळाला, आता मे हप्ता कधी?

एप्रिल २०२५ चा हप्ता 2 मे रोजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे महिलांचे लक्ष आता मे महिन्याच्या आपल्याकडे लागलेले आहे. अशातच काही माध्यमांच्या माहितीनुसार, सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मे महिन्याचा लाभ तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये जून पर्यंत महिलांना वाट पाहवी लागणार अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या भावात मोठी घसरण; दर घसरले जवळपास 7900 रुपयांनी नवीन दर काय आहेत जाणून घ्या

महिलांना तीन हजार रुपये मिळणार?

आपलं मेन मुद्दा म्हणजे महिलांना तीन हजार रुपये मिळणार महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत? या मागे काय कारण आहे काही महिला नाही प्रिम महिन्याचा हप्ता अध्याप मिळाला नाही. यामध्ये काही तांत्रिक अडचणी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे व इतर काही कारणांचा समावेश केला जात आहे. त्यामुळे सरकारकडून या महिलांना एप्रिल आणि मी असे दोन हप्ते एकत्रितपणे म्हणजे ₹1500+1500= 3000 रुपये दिले जाणार आहेत. ज्या महिलांना एप्रिल साप्ता मिळाला नाही अशा महिलांनाच मिळणार आहे.

₹2100 रुपये मिळणार का? लाडक्या बहिणींची नाराजी

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना दरमहा एकवीस रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या महिलांना दीड हजार रुपये मिळत आहेत अनेक महिलांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. परंतु सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरी एकशे रुपये देण्याबाबत कोणती स्पष्टता निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकार वर दबाव वाढू लागला आहे. तथापि, आगामी काळा सरकारकडून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

Disclaimer : दिलेली माहिती ही विविध माहिती स्त्रोत व प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही, योग्य माहिती आणि भरोसा ठेवण्यासाठी शासनाच्या वेबसाईटचा आणि घोषणेची वाट पहा. Ladki Bahin Yojana

Leave a Comment

error: Content is protected !!