Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या उपक्रमाचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महिलांच्या खात्यात अकरावा हप्ता लवकरच मिळणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमानामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये दरवेळेस नवनवीन तारखा जाहीर केल्या जातात यामुळे महिलांनी देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहिजे परंतु ही गोष्ट फक्त एक वाचनापूर्तीच आहे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की योग्य माहिती लक्ष ठेवण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट किंवा घोषणाकडे लक्ष ठेवावे. Ladki Bahin Yojana
गेल्या महिन्यांपासून महिलांना दर महिन्यात नियमितपणे महिलांच्या खात्यावरती हप्ता होता जमा होत आहे. आणि या वेळेस देखील महिलांच्या खात्यावरती वेळेवर हप्ता जमा होणार आहे. पण तू महिलांना देखील आतुरता लागत असती हा आता कधी जमा होणार महिला दरवेळेस सोशल मीडियावरती चेक करतात कधी हप्ता जमा होणार कधी हप्ता जमा होणार. आतुरता महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची आतुरता आता लागली आहे.
हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! योजनेमध्ये नवीन नियम लागू?
या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. हा निधी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या या महत्वकांशी योजनेचा उद्दिष्ट आहे. आतापर्यंत एकूण दहा हप्ते महिलांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. परंतु एक गोष्ट म्हणजे एप्रिलचा हप्ता हा मे महिन्यात दोन मे रोजी जमा करण्यात आलेला आहे. यानंतर अकरावा हप्त्याची उत्सुकता महिलांमध्ये वाढली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात मात्र लाभ देण्यात थोडासा उशीर झाला होता. एप्रिल चा आत्ता अपेक्षेनुसार एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याऐवजी मे महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन मे रोजी देण्यात आला. यावेळी चा हप्ता तो पुढच्या महिन्यात जमा होईल का? असा प्रश्न मनामध्ये उपस्थित झालेला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, अकरावा हप्ता 30 मे 2025 च्या आत खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेचे हप्ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 ते 30 या तारखेदरम्यान जमा होतात. याच पद्धतीने अकरावा आपट्याची तारीख देखील हीच वर्तवण्यात येत आहे. म्हणून महिलांनी देखील आतुरता न बाळगता या तारखेची वाट पहावी. त्यामुळे महिलांनी शासनाच्या अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम बाळगणे आवश्यक आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणींसाठी एक अजून एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे योजनेत सहभागी झालेल्या महिलांना भविष्यात व्यवसाय करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पष्ट केले आहे. जे महिला उद्योजकता सुरू करू इच्छिततात, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे, शेखरच उपलब्ध करून देण्यात येणार नाही, तर त्यावरील हप्ता ही सरकारकडून भरण्याची अशी माहिती सुद्धा अजितदादा यांनी दिली.
ही योजना अद्याप विचारधनी अवस्थेत असली तरी यामुळे लाखो महिलांना भविष्यात आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी मोठा आर्थिक आजार बनणार आहे. गरजू आणि कष्टकरी महिलांना या योजनेचा लाभ सहज मिळावा यासाठी राज्य सरकारकडून सगळे प्रयत्न करण्यात येत आहे आणि कर्जासाठीची प्रक्रिया कशी असेल याविषयी स्पष्टता येईल याकडे संपूर्ण राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.
या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास हातभार लागत आहे. अकरावे हप्त्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत आणि तो वेळेवर मिळाल्यास महिलांच्या चेहऱ्यावरती पुन्हा आनंद झळकणार आहे. त्यामुळे या योजनेबाबत अपडेट लक्षपूर्वक पाहणं आणि भविष्यातील कर्ज योजनेचा फायदा उठवण्यासाठी सहज होण हाच महिलांसाठी योग्य मार्ग ठरणार आहे.
4 thoughts on “लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11 वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती”