Ladki Bahin Yojana: या तारखेला महिलांना मिळू शकतो 11 वा हप्ता तुम्हाला मिळेल का चेक करा

Ladki Bahin Yojana : महिलांनो अकराव्या हप्त्याची वाट पाहताय तर तुमच्यासाठी एक सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आलेले आहे. तुम्हाला आता नुसता आत्ताच मिळणार नाही तर तुम्हाला या योजनेतून कर्ज देखील मिळणार आहे. पण महिलांनो यामध्ये कर्ज किती मिळणार आहे हे देखील माहित आहे का पण आम्ही तुमच्यासाठी एक अशीच माहिती घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात या योजनेचा आणखीन फायदा घेता येईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या आधी महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळत होते परंतु आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून थेट बँकेतून 40 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य सरकारने ही घोषणा नक्कीच केली असून यामुळे महिलांच्या हाताला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. त्या योजनेचा थेट लाभ राज्यातील लाखो कुटुंबांना होणार आहे असं मत सरकारने व्यक्त केला आहे.

ही योजना मध्य प्रदेशातील लाडकी बहना योजनेच्या धर्तीवर ती महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केली. सुरुवातीला महिलांना दर महिन्याला दिल हजार रुपयांच्या आर्थिक मदत सुरू करण्यात आली आतापर्यंत महिलांना दहा हपत्यांचे पैसे त्यांना मिळाले आहेत. आता पुढचा आजचा सरकार लवकर त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे परंतु सरकारने चाळीस हजार रुपयांचा कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील. हा निर्णय महिलांसाठी केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. Ladki Bahin Yojana

Ladki Bahin योजनेतून महिलांना कर्ज कसे मिळेल?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे की योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्जमाहीलांच्या बँक खाते मार्फत मिळणार असून त्यासाठी काही अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. महिलांनी बँकेत अर्ज करताना स्वतः कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. विशेष म्हणजे महिलांना दरम्या मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमधून या कर्जाची परतफेड केली जाईल. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही अतिरिक्त आर्थिक बोजा येणार नाही.

कर्जासाठी आवश्यक अटी :

अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.

तिचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावं.

कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आत असावी.

कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नसावी.

घरात चार चाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अन्य कोणतीही सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना ही योजना लागू होणार नाही.

11 वा हप्ता कधी मिळणार?

राज्यातील लाखो महिलांना, लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं की, येत्या काही दिवसातच मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. DBT (Direct Benefit Transfer) प्रणाली द्वारे जमा केला जाईल. सर्वप्रक्रिया पुढील आठवड्या पूर्ण होईल, विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल.

महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. महिलांना रोजगारांच्या संधी देण्यासाठी त्यांचा स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने आता व्यवसायासाठी कर्ज सुविधा सुरू करून मोठे पाऊल उचलला आहे. अनेक महिलांना आपल्या कौशल्याचा उपयोग करून छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण आरती अडचणीमुळे ते शक्य होत नाही. आता या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या पायाखालची वाळूतून खऱ्या अर्थाने त्यांना सक्षम बनवण्यासाठी काम होत आहे.

(सूचना : वर दिलेली माहिती प्रसारमाध्यमांनी सरकारी वेबसाईटच्या आधारे आहे यामध्ये कुठलेही दावा केला जात नाही आणि जर ही माहिती खोटी वाटत असेल तर सरकारी वेबसाईटचा आधार घ्यावा)

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

1 thought on “Ladki Bahin Yojana: या तारखेला महिलांना मिळू शकतो 11 वा हप्ता तुम्हाला मिळेल का चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!