Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500/- रुपये आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आता मे महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणीला मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. काय आहे याचे कारण जाणून घेऊया.
सध्या मे महिन्याचा हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. काही महिलांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आलेली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तसेच ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत कार्यरत आहे, त्या महिलांना तया योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या निकषानुसार, या योजनेअंतर्गत डॉक्टर वगळता कोणतेही इतर चारच्या किंवा नसलेल्या कुटुंबांना या योजनेत लाभ मिळत नाही. राज्य बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही ही योजना केवळ महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असणाऱ्या महिलांसाठीच आहे.
या योजनेची सुरुवात 2024 जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आता एप्रिल 2025 सुरू आहे आत्तापर्यंत महिलांच्या खात्यावरची दहा ते यशस्वी जमा करण्यात आलेले आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच दोन मे रोजी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात महिलांमध्ये उत्सुकता असून, तो कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मी महिन्याचा हप्ता याच महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये म्हणून खात्यामध्ये थेट जमा होण्याची शक्यता आहे. मात्र योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
टीप: ही माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहेत, योग्य माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या वेबसाईटचा वापर करा.
हे पण वाचा : मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र
1 thought on “Ladki Bahin Yojana: या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातला हप्ता! काय आहे कारण जाणून घ्या”