Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीनो, ठरलं! लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जाहीर! यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक मोठी आर्थिक स्त्रोत बनली आहे. Ladki Bahin Yojana
महायुती सरकारने ही योजना राबवून महिलांना मोठा आर्थिक आधार दिलेला आहे. या योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते जमा झाले होते. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सध्या महिलांमधून उपस्थित केला जात असतानाच मोठी अपडेट आली आहे.
लाडक्या बहिणींनो आता पुढच्या हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. लाडक्या बहिणींना हप्ता थोडा उशिरा मिळणार आहे. लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेपर्यंत वाट पाहावी लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आम्हाला नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पैसे दिले जाणार असल्याची अपडेट आलेली आहे. लाभार्थी महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत. ज्या महिलांना ८ मार्च रोजीचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही हप्ते एकत्रित जमा होतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
काही प्रसार माध्यमांनुसार, आता महिलांच्या खात्यावरती 30 एप्रिल रोजी जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणारा आता हे पाहण्यासारखे राहणार आहे. आता या योजनेमध्ये किती महिलांना आता दिला जाणार याची यादी देखील जाहीर होणार आहे.
८ मार्च रोजी दिलेल्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढली होती. मात्र फेर तपासणीनंतर आता लाभार्थ्यांची संख्या कमी होणार का हे पहावे लागणार आहे. सरकार कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करते याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा | आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये जमा होणार, लाभार्थी यादीत नाव तपासा
2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?”