ladki Bahin Yojana: या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार हप्ता, अर्थसंकल्पनापूर्वी महत्त्वाची अपडेट समोर

ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनानुसार, आता अर्थसंकल्पनामध्ये महिलांनी ₹2100 रुपये मिळणार कसा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹2100 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महिलांना दिलेल्या आश्वासनानुसार आता या योजनेत लवकरच महिलांना ₹2100 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. एवढेच नाहीतर निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सरकारने दीड हजार रुपये वरून ही रक्कम ₹2100 करू असे आश्वासन दिले होते. हे एकवीसशे रुपये मार्च चा अर्थसंकल्पनात मंजूर होईल असे सांगण्यात आलेले होते.

त्यापूर्वी नियमात न बसणाऱ्या महिलांना पात्र करण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणी योजनेची तपासणी सुरू असल्याने अनेक महिला अपात्र झाले असल्याची बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये जवळपास दहा लाखाहून अधिक महिला या योजनेतून अपात्र झालेले आहेत. व आता एकशे रुपये कधी मिळतात याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर होणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्पनात मोठी घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पनात ₹2100 रुपये देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. जर अर्थसंकल्पनात एकशे रुपये देण्याची घोषणा झाली तर पुढच्या तीन महिन्यात याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना ₹2100 रुपये मिळू शकतात.

अर्जाच्या पडताळणी नंतर पैसे

राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची अर्जाची पडताळणी सुरू आहे. या अर्ज पडताळणी दरम्यान महिलांचे जवळपास नऊ लाख अर्ज पात्र ठरले आहे. तर प्रसार माध्यमांमध्ये 50 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. फेब्रुवारी चा हप्ता अध्याप महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. व फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्रित जमा केले जाण्याचे शक्य देखील वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!