Krushi Sahayak Bharti 2025 | सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट क संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी 50% रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात समोर आलेली आहे. या पद भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता व अर्ज करण्यासाठी पात्रता काय या सर्व गोष्टींची माहिती आम्ही आज या लेखांमध्ये दिलेली आहे. Krushi Sahayak Bharti 2025
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात व अर्जाची लिंक पहा.
भरतीची तपशील ( Recruitment details)
- या भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला सांगितले तर ही भरती कृषी विद्यापीठ अंतर्गत राबवण्यात येत आहे त्याची जाहिरात खालील प्रमाणे आहे. तर ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे.
- भरती श्रेणी : ही भरती महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
- या पद भरतीमध्ये कृषी सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यासाठी अधिकृत जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे.
पगार : पीडीएफ जाहिरात नुसार, ₹25,500 ते ₹81,100 रुपये दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे असू शकते त्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा.)
अर्ज करण्याची पद्धत : या पद भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा (Age limit)
- या सरकारी नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर तुमचे वय 18+ असणे गरजेचे आहे.
भरतीचा कालावधी : जर तुमची या भरतीमध्ये निवड करण्यात आली तर तुम्हाला कायमस्वरूपी (Permanently) सरकारी नोकरी मिळणार आहे.
अर्ज शुल्क (Application fee)
- खुला प्रवर्ग/ : ₹500/- रुपये
- मागासवर्ग : ₹250/- रुपये.
पदसंख्या (Number of posts)
- या भरतीमध्ये जवळपास एकूण ७१ पदे भरली जाणार आहेत (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा)
नोकरी करण्याचे ठिकाण : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करा.
My wish to
post.mudana ta.mahagovan Dist.yavatmal
rohanbhutekar197@gmail.com
👍👍
–