June 1 New Rules : नवीन महिना सुरू होते आणि त्याचबरोबर देशात काही महत्त्वाच्या आर्थिक बदल लागू होणार आहेत. एक जून 2025 पासून युजरच्या दैनंदिन वापराशी थेट संबंधित असलेला UPI व्यवहार, आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update), एलपीजी सिलेंडरच्या किमती, PF क्लीम प्रणाली, FD व्याजदर, क्रेडिट कार्ड शुल्क, म्युचल फंड व्यवहार, आणि इंधन दर यासारखे नियम बदलणार आहेत. शिवभक्त बघता सामान्य माणसाच्या रोजच्या खर्चावर, गुंतवणुकीच्या सवीवर आणि गरजेच्या सेवांवर परिणाम होणार हे नक्कीच. आजच्या लेखात आज जाणून घेऊया कोणती हे बदल तुमच्या खिशाला थेट परिणाम करणार आहेत. June 1 New Rules
UPI व्यवहार बद्दल
सर्वात आधी बोलूया UPI व्यवहार बद्दल. देशात कोट्यावधी लोक दररोज UPI चा वापर करत आहेत. पण आता NPCI ने एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे, ज्याअंतर्गत तुम्ही UPI पेमेंट करताना समोरच्याचा केवळ बँकेतील नोंदणीकृत नावच पाहू शकणार आहात. म्हणजे क्यू आर कोडवर दाखवलेलं गेलेलं नाव किंवा युजरने एडिट केलेलं नाव दिसणार नाही. हा निर्णय फ्रॉड थांबवण्यासाठी घेण्यात आलेला आहे. जून महिन्यात हा नियम सर्व UPI ॲप्सवर लागू होईल. या बदलामुळे गोंधळ टाळता येईल, पण ग्रामीण भागात यामुळे सुरुवातीला संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे
EPFO नियमात बदल
याच दरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) च नव. 3.0 वर्जन सुरू होणार आहे. यातून एक मोठा बदल म्हणजे आता पीएफ क्लीम करणं अतिशय सोपं होणार आहे. एवढेच नव्हे तर ATM किंवा UPI तुमच्या माध्यमातून सुद्धा PF रक्कम काढता येणार आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही एक जलसाधारक बातमी आहे.
तसेच पुढचा एक झटका देखील तुम्हाला लागू शकतो, तो क्रेडिट कार्ड वापर करताना, विशेषता कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक असाल तर. कारण एक जून पासून जर कार्डावरील ऑटो डेबिट कार्ड व्यवहार अयशस्वी झाले, तर बँक किमान 450 ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंतचे बॉन्स शुल्क आकारू शकते. शिवाय, मासिक व्याजदरही वाढून 45 टक्के वार्षिक होण्याची शक्यता आहे. हिवाळा आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकते, म्हणून आपले बिल वेळेवर भरले जात आहे का हे तपासणी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
तसंच नवा बदल म्हणजे तेल कंपन्यांनी देखील नवा दर बदल करण्याचा ठरवला आहे. एक जून रोजी LPG, सीएनजी, पीएनजी आणि इयर टबाइन इंधनाच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर ₹17 रुपयांनी कमी झाले होते, मात्र घरगुती गॅस सेंटरच्या दरांमध्ये बदल झालेला नव्हता. परंतु आता जूनच्या पहिल्याच दिवशी नवीन जर लागू होतील. काही शहरांमध्ये हे दर वाढू शकतात, त्याचा थेट परिणाम स्वयंपाक घरांवरती पडलेला पाहायला मिळेल.
FD व्याजदर बाबत मोठा बदल
FD गुंतवणूकदारांसाठी थोडीशी निराशा आहे. कारण बँकांनी एफडी व्याजदर कपात करण्यात सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने पाच वर्षाच्या एफडी वरील व्याजदर 8.6 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आणला आहे. रिझर्व बँकेच्या रिपोर्ट दरातील बदलानंतर बँकेने व्याजदर कपात करू इच्छित आहेत. ज्यांनी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी FD केली आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट पुन्हा विचार करण्यासारखी आहे.
तसेच, म्युचल फंड गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा बदल आहे. CB ने नव्या नियमानुसार एक जून पासून गोवर नाईट म्युचल फंड व्यवहारासाठी नवीन कट ऑफ लागू केली आहे. आता ऑफलाईन व्यवहार दुपारी तीन पर्यंत आणि ऑनलाइन व्यवहार संध्याकाळी सात पर्यंत पूर्ण करावी लागते. अन्यथा, ऑर्डर दुसऱ्या दिवशी ग्राह्य धरली जाईल. चे नियम ज्यांना नियमित SIP किंवा म्युचल फंड व्यवहार करायचे आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
या सगळ्या बदलांचा विचार करता, नवीन महिन्याची सुरुवात ही घरगुती अर्थव्यवस्थेसाठी थोडी आता आव्हानात्मक ठरू शकते. एकीकडे मोफत सेवा संपत आहेत, तर दुसरीकडे दरवाढ आणि शुल्क लागू होत आहेत. त्यामुळे घर चालवणाऱ्या महिलांनी, कमवणाऱ्या युवकांनी आणि गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या नागरिकांनी याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. बदल टाळता येणार नाहीत, पण त्यांची माहिती असणं आणि योग्य वेळी कृती करणे हे आपल्या फायद्याचे ठरू शकतात.
हे पण वाचा | Bank New Rules | बँकेच्या या नियमात मोठा बदल; खात्यात ठेवताना येवढेच पैसे, 1 एप्रिल पासून मोठे बदल होणार