Jan Dhan Account RBI News : सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुमची देखील बँकेमध्ये जनधन खाते असेल तरी बातमी नक्की वाचा. भारतीय रिझर्व बँकेने या खात्यांबाबत एक मोठे 3 निर्णय घेतलेले आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण जाहीर करताना ही माहिती दिलेली आहे. इंधन खात्यांपासून ते सरकारच्या बॉण्डमध्ये गुंतवणुकीच्या नावे संधी पर्यंत आणि बँक खातेधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना पैसे मिळवताना येणाऱ्या त्रासांवर तोडगा काढणारे हे महत्त्वाचे निर्णय आहे. आर्थिक समावेशन म्हणजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मल्होत्रा यांनी म्हणाले.
1) जनधन खात्यांची पुन्हा केवायसी
देशभरामध्ये पंतप्रधान जन धन योजना सुरू होणार आता दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत. देशभरातील कोट्यावधी लोकांनी हे खातं बँकेत उघडल आहे. पण अनेक खाते आता निष्क्रिय झालीत, काहींमध्ये फसवणुकीच्या घटना दिसल्या. त्यामुळे आरबीआयने आता संपूर्ण देशात जनधन खात्यांची KYC पुन्हा करण्याची मोहीम सुरू केली आहे.
पण विशेष बाब म्हणजे, यासाठी लोकांना बँकेत रांगेत उभ लागायची गरज नाही. कारण ग्रामपंचायत सारा वरती एक जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान शिबिरे घेण्यात येणार आहेत. यामध्ये केवायसी प्रक्रिया होणार आहे नव्याने खाता उघडणार आहे, मायक्रो फायनान्स, टेन्शन योजना यांची माहिती दिली जाणार आहे आणि बँके विषयीच्या तक्रारी ऐकल्या जाणार आहेत. गाव पातळीवर हे होणार असल्याने खेड्यातील सामान्य माणसाला थेट याचा लाभ होणार आहे.
हे पण वाचा| रक्षाबंधनानिमित्त सोने खरेदीचा विचार असेल तर, जाणून घ्या आजचा ताजा भाव
सरकारी बॉंडमध्ये आता SIP ने गुंतवणुकीची संधी, छोट्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
आरबीआयने 2021 मध्ये Retail Direct नावाची सुविधा सुरू केली होती. यामध्ये सामान्य नागरिकांना सरकारी बॉण्ड खरेदी करता येतात. पण आता ही योजना आणखी पुढे जात आहे. कारण आता छोट्या गुंतवणूकदारांसाठी SIP च्या माध्यमातून सरकारच्या अल्पकालीन Treasury Bonds मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
SIP म्हणजे खाण्यात दर महिन्याला गुंतवणूक करण. हे अगदी सोपा आहे शिस्तबध मार्ग आहेत. यातून गुंतवणुकीत सातत्य राहता आणि जखमी कमी होते आणि सरकारी बॉण्ड असल्यामुळे पूर्ण सुरक्षितची खात्री असते. यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक, छोट्या व्यावसायिक, घरकाम करणाऱ्या महिलाही या मार्फत सहज गुंतवणूक करू शकतील. Jan Dhan Account RBI News
बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसे किंवा लॉकर होणार आता सुलभ आणि वेळेत
आपल्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीचं बँक अकाउंट असल्यास तर त्यातील रक्कम किंवा लोकांमधील वस्तू मिळवण्यासाठी कुंटुंबियांना खूप कागदपत्र चकरा आणि वेळ द्यावा लागतो, हे वास्तव्य अनेकांनी अनुभवला आहे. प्रत्येक बँकेचे नियम वेगळे वेगळे असतात कोणताही फॉर्म लागतो, कुणी वारस प्रमाणपत्र, तर काही ठिकाणी महिन्याभराची प्रतीक्षा.
हे लक्षात घेऊन आरबीआयच संपूर्ण देशात सर्व बँकांसाठी एकसारखी आणि सोपी प्रक्रिया आणणार आहे. कोणत्याही बँकेत फॉर्मलिटी शिवाय समान कागद लागतील, तसेच एक ठराविक काल मर्यादित पैसे किंवा लोकर मिळवून दिले जातील. यामुळे मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळेल आणि नाहक मानसिक त्रास टाळेल.